शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

बेरोजगार नाही होणार ओबामा, मिळाली जॉबची ऑफर !

By admin | Published: January 10, 2017 9:38 PM

अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती बराक ओबामा यांचा कार्यकाळ दोन आठवड्यांमध्ये संपणार आहे. काही दिवसांपूर्वी ओबामांनी

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 10 - अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती बराक ओबामा यांचा कार्यकाळ दोन आठवड्यांमध्ये संपणार आहे. काही दिवसांपूर्वी ओबामांनी  'स्पोटिफाय'मधून नोकरीचा प्रस्ताव येण्याची वाट पाहात आहे असं गंमतीत म्हटलं होतं. 
 
ओबामांच्या विधानाला प्रतिसाद देत स्पोटिफाय या जगातील सर्वात मोठ्या म्यूझिक स्ट्रीमिंग सेवा देणा-या कंपनीने ओबामा यांना नोकरीचा प्रस्ताव दिला आहे. 
 
अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाचा किमान 8 वर्ष अनुभव असलेल्या व्यक्तिची आम्हाला 'प्रेसिडेंट ऑफ प्लेलिस्ट' या पदासाठी आवश्यकता आहे. उमेदवाराला प्रसिद्ध कलाकारांविषयी माहिती आणि तो उत्तम वक्ता असणं गरजेचं आहे. अशी जाहिरात  स्पोटिफायने काढली आहे.  सीएनबीसीने याबाबत वृत्त दिलं आहे.  
 
याशिवाय, ज्याने शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकला असेल अशा उमेदवाराची आम्हाला आवश्यकता आहे असं ट्विट स्पोटिफायचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल यांनी केलं. 2009 मध्ये ओबामांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
 
या प्रस्तावावर ओबामा काय बोलतात हे पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे, अर्थात याकडे गंमतीचा भाग म्हणून पाहिलं जात आहे.