शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

OMG : प्रेम सिद्ध करण्यासाठी हे जोडपे पिते एकमेकांचे रक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2017 4:26 PM

तुम्ही हॉलीवूडचे राँग टर्न आणि "झॉम्‍बी" हे चित्रपट कदाचित पाहिले असतील. या चित्रपटामध्‍ये माणसांचे मांस खाणारे झॉम्‍बी तुम्‍हीला पहायला मिळतात. चित्रपटात असे...

ऑनलाइन लोकमतरोम, दि. 7 - तुम्ही हॉलीवूडचे राँग टर्न आणि "झॉम्‍बी" हे चित्रपट कदाचित पाहिले असतील. या चित्रपटामध्‍ये माणसांचे मांस खाणारे झॉम्‍बी तुम्‍हीला पहायला मिळतात. चित्रपटात असे होऊ शकते, वास्‍तवात नाही असे तुम्‍हाला वाटेल. मात्र इटालीमध्‍ये असे एक प्रेमी युगुल आहे. हे जोडपे एकमेकांचे रक्‍त पितात.प्रेमासाठी काहीपण म्हणतात ना, कोणी एकमेंकांच्या नावाचा टॅटू काढत असतात. आजकालचे तरुण-तरुणी आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी काहीही कण्यास तयार असातात. इटालीतील 20 वर्षीय लेडीच वॅम्‍पायर इलारिया आणि तिचा 30 वर्षाय प्रियकर आरो ड्रवेन हे आपलं प्रमे सिद्ध करण्यासाठी एकमेंकाचं रक्‍त पितात. इतंरापेक्षा आमचे प्रेम कसे श्रेष्‍ठ आहे. हे जगाला दाखवण्‍यासाठी आणि एकमेकांचा विश्वाच संपादन करण्‍यासाठी अशा प्रकारचा प्रयोग करतात. सध्या हे कपल सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांचे फोटोही सोशम मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, एकमेंकाचे रक्त पित असल्यामुळे आमचे नाते-संबंध टिकून असल्‍याचे हे प्रेमी युगल सांगतात.