शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

CoronaVirus News: वन मिटर हॅट- शारीरिक अंतरासाठीची करामत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 2:12 AM

चीनमध्ये मात्र असं काही झालं नाही. एकतर फार कमी मुलं शाळेत आली. पालकांनी भितीपोटी मुलांना शाळेत पाठवलं नाही.

चीनमध्ये शाळा पुन्हा सुरु झाल्या. २६ एप्रिलला शाळा उघडल्या. तीन महिने घरामध्ये डांबलेली, कोरोना कोंडीत उबगलेली मुलं शाळांमध्ये परतली.एरव्ही शाळा सुरु होतात, जगभरात कुठंही तेव्हा किती आनंद असतो. मुलं धावतात, पळतात, जुने मित्र भेटतात, हातात हात घालतात, कंबरेभोवती, खांद्यावर हात ठेवून मस्त गप्पा मारतात. एकमेकांचे डबे खातात. लोटालोटी, पळापळी, पकडापकडी सगळं होतं. शाळा जिवंत होते. चीनमध्ये मात्र असं काही झालं नाही. एकतर फार कमी मुलं शाळेत आली. पालकांनी भितीपोटी मुलांना शाळेत पाठवलं नाही. मात्र चिनमधल्या झेजिंग प्रांतातल्या हॅँगझू शहरातल्या यांगझेंग प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी भलताच भन्नाट प्रयोग केला. त्यांनी पालकांना सांगितलं की, तुमच्या मुलांसाठी हॅट बनवा. वन मिटर हॅट. म्हणजे डोक्यावर टोपी, तिला कानाशी हात लांब केल्यासारखे दोन बांबू, दोन पट्ट्य... काहीही.. म्हणजे तेवढं अंतर मुलं एकमेकांपासून लांब राहतील.तशा हॅट घालून मुलं शाळेत आली. त्याचे व्हिडीओ फोटो व्हायरल झाले. मुलं एकदम शांत, गुमसूम होती. पुढे जाऊन जगभरातल्या मुलांच्या डोक्यावर अशा टोप्या घालाव्या लागल्या, तर मुलांच्या स्वच्छंदी बालपणाचं काय होणार, असा प्रश्न आहेच.

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या