शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

Oscar 2017 - हे आहेत विजेते...!

By admin | Published: February 27, 2017 4:42 PM

ला ला लॅण्डने 6 पुरस्कार पटकावले. या चित्रपटातील भूमिकेसाठी एमा स्टोनला प्रथमच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा' पुरस्कार मिळाला आहे. वाचा संपूर्ण ऑस्कर विजेत्यांची यादी..

ऑनलाइन लोकमतकॅलिफोर्निया, दि. 27 - ऑस्कर पुरस्कार मिळणे हे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते. हृदयाचा ठोका चुकायला लावणा-या, हॉलिवूडमधील मानाच्या समजल्या जाणारा पुरस्कार कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदाचे हे पुरस्कार सोहळ्याचे ८९ वे वर्ष आहे. या पुरस्कार सोहळ्याला हॉलिवूडसह बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी ऑस्कर पुरस्कर सोहळ्यात मूनलाईट आणि ला ला लॅण्ड यांनी बाजी मारली आहे. मूनलाईट' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासह ' ला ला लॅण्ड'ने 6 पुरस्कार पटकावले. या चित्रपटातील भूमिकेसाठी एमा स्टोनला प्रथमच ' सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा' पुरस्कार मिळाला आहे. वाचा संपूर्ण ऑस्कर विजेत्यांची यादी..

सर्वोत्कृष्ट चित्रपट - मूनलाईटसर्वोत्कृष्ट अभिनेत्री - एमा स्टोन (ला ला लँड)सर्वोत्कृष्ट अभिनेता - केसी अ‍ॅफ्लेक (मँचेस्टर बाय द सी)सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - डेमियन चॅझेल (ला ला लँड)सर्वोत्कृष्ट सह अभिनेता - महेरशाला अली (मूनलाईन)सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्री - व्हायोला डेव्हिस (फेन्सेस)​सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - ला ला लँड​सर्वोत्कृष्ट अनिमेशनपट - झूटोपियासर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर - ओ. जे. : मेड इन अमेरिकासर्वोत्कृष्ट वेशभूषा - फॅन्टास्टिक बीस्ट्स अँड व्हेअर टू फार्इंड देमसर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा - सुसाईड स्क्वाडसर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग - हॅकसॉ रिज (केविन ओनेल​)सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल) - मँचेस्टर बाय द सी (केनेथ लोनरगन)सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड) - मूनलाईट (बॅरी जेंकिन्स आणि टॅरेल अ‍ॅल्विन मॅकक्रेने)सर्वोत्कृष्ट गीत - सिटी आॅफ स्टार्स (ला ला लँड)​सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - लाईनस सॅडग्रेन (ला ला लँड )सर्वोत्कृष्ट संकलन (एडिटिंग) - हॅकसॉ रिज​सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट - द सेल्समनसर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन - ला ला लँडसर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉट - पाईपरसर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग - अराईव्हलसर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - द जंगल बुकसर्वोत्कृष्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट - सिंग