शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

पाक पंतप्रधान आज चीन दौ-यावर

By admin | Published: November 07, 2014 4:14 AM

पंतप्रधान नवाज शरीफ शुक्रवारी चीनच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांना बळकटी येईल व काही नव्या करारांवर स्वाक्षऱ्या होतील. यातील बहुतेक करार हे ऊर्जा क्षेत्राशी संबंधित असतील.

इस्लामाबाद : पंतप्रधान नवाज शरीफ शुक्रवारी चीनच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांना बळकटी येईल व काही नव्या करारांवर स्वाक्षऱ्या होतील. यातील बहुतेक करार हे ऊर्जा क्षेत्राशी संबंधित असतील.गेल्या सप्टेंबर महिन्यात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा दौरा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर शरीफ यांचा हा दौरा होत आहे. तेव्हा पाकिस्तानात राजकीय वातावरणात अस्वस्थता असल्यामुळे चीनच्या राष्ट्रपतींचा दौरा रद्द करावा लागला होता. तेव्हा शरीफ यांनी जिनपिंग यांच्या दौऱ्यात आम्हाला ३४ अब्ज डॉलरचे करार होण्याची आशा होती, असे म्हटले होते. (वृत्तसंस्था)