शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

मुल्ला उमरच्या मृत्यूची माहिती पाकने लपविली

By admin | Published: August 16, 2015 10:17 PM

तालिबानचा प्रमुख मुल्ला उमर याचा मृत्यू झाला याची माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला माहिती होती, असे पेंटॅगॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले

वॉशिंग्टन : तालिबानचा प्रमुख मुल्ला उमर याचा मृत्यू झाला याची माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला माहिती होती, असे पेंटॅगॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले. मुल्ला उमरच्या मृत्यूची माहिती या यंत्रणेने लपविल्यामुळे अमेरिका-पाकिस्तानमधील गुप्त सहकार्य अपयशी ठरले, असे नाही तर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचेही अपयश त्यातून समोर आले आहे.जवळपास २० वर्षे तालिबान संघटनेच्या प्रमुखपदी असलेल्या मुल्ला उमरचा २३ एप्रिल २०१३ रोजी कराचीतील रुग्णालयात मृत्यू झाल्याची बातमी होती; परंतु त्याच्या रहस्यमय मृत्यूसंदर्भातील बातमी याच महिन्यात बाहेर आली व त्यानंतर पाकिस्तान, अमेरिका आणि अफगाणच्या सरकारांनी त्याला दुजोरा दिला. मुल्ला उमरचा मृत्यू क्षयरोगाने झाल्याचे समजते. तालिबानच्या नेत्यांवर पाकिस्तानचा चांगला प्रभाव आहे. गेल्या महिन्यात अफगाणिस्तानात निवडून आलेल्या सरकारशी शांतता बोलण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पाकिस्तानने उमरच्या मृत्यूबाबत माहिती देण्यास नकार दिला.