शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

पाकिस्तानात हॉस्पिटलमध्ये बॉम्बस्फोट, ५५ ठार

By admin | Published: August 08, 2016 11:01 AM

पाकिस्तानच्या क्वेटामधील रुग्णालय सोमवारी सकाळी शक्तीशाली बॉम्बस्फोटाने हादरले, या घटनेत ५५ जण ठार झाले आहेत

ऑनलाइन लोकमत - 
इस्लामाबाद, दि. ८ - पाकिस्तानच्या क्वेटामधील रुग्णालय सोमवारी सकाळी शक्तीशाली बॉम्बस्फोटाने हादरले. या घटनेत ५५ जण ठार झाले असून, १०० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. शहरातील प्रख्यात वकील बिलाल अन्वर कासी यांची सोमवारी सकाळी गोळया झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या मृतदेहाशेजारी अन्य वकिल, पत्रकार जमले असताना रुग्णालयात बॉम्बस्फोट झाला असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
 
कासी यांच्या मृतदेहासोबत जवळपास ५० जण रुग्णालयाच्या आपातकालीन विभागात होते. त्यावेळी बॉम्बस्फोट झाला असे प्रत्यक्षदर्शी पत्रकाराने सांगितले. 
 
क्वेटा येथील कोर्टाच्या दिशेने जात असताना कासी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली असे जिओ वृत्त वाहिनीने सांगितले. क्वेटामध्ये अशा प्रकारे हत्या आता सामान्य बाब बनली आहे.