शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

Pakistan : कराची विद्यापीठात मोठा स्फोट, 5 जणांचा मृत्यू; अनेक जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 5:34 PM

पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

पाकिस्तानातील कराची विद्यापीठात मोठा स्फोट (Blast at Karachi University) झाला आहे. या स्फोटा 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानातील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा स्फोट कराची विद्यापीठाच्या कन्फ्यूशियस इन्स्टिट्यूटजवळ एका व्हॅनमध्ये झाला. यानंतर व्हॅनला आग लागली होती. 

पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

कराची विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये लागलेल्या आगीचा व्हिडिओ  व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाची व्हॅन जळताना दिसत आहे. या व्हॅनमधून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. हा स्फोट एढा मोठा होता, की जवळपास असलेल्या इमारतींच्या खिडक्यांही फुटल्याचे दिसत आहे. ही कार वाणिज्य विभागाच्या जवळच असलेल्या कन्फ्यूशियस इन्स्टिट्यूटकडे वळत असतानाच व्हॅनमध्ये स्फोट झाला आणि आग लागली, असेही वृत्तात म्हणण्यात आले आहे.

स्फोटाचं नेमकं कारण काय?व्हॅनमध्ये झालेला स्फोट आणि लागलेली आग ही नैसर्गिक कारणांमुळे लागली. एसपी गुलशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज खूपच मोठा होता. यामुळे बॉम्ब डिस्पोजल पथकालाही घठनास्थळी बोलावण्यात आले होते. मात्र, हे सर्व नैसर्गिक कारणांमुळेच झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

सिंधचे आयजी मुश्ताक अहमद महार यांनी मुख्यमंत्री मुराद अली शाह यांच्यासोबत एका फोन कॉलवर 5 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. हा स्फोट दुपारी 2.30 च्या सुमारास झाला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBlastस्फोटuniversityविद्यापीठ