शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

‘पनामा’ तपास; शरीफ यांची गुरुवारी चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2017 1:47 AM

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ पनामागेट लाचखोरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या संयुक्त तपास पथकासमोर (जेआयटी) गुरुवारी हजर होतील. पदावर असताना

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ पनामागेट लाचखोरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या संयुक्त तपास पथकासमोर (जेआयटी) गुरुवारी हजर होतील. पदावर असताना अशा प्रकारच्या पथकासमोर हजर होणारे ते पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. कझाकिस्तान दौऱ्यावरून परतल्यानंतर शरीफ यांना समन्स जारी करण्यात आले होते. याप्रकरणी चर्चा करण्यासाठी शरीफ यांनी रविवारी लाहोर येथे आपल्या विश्वासू निकटवर्तीयांची भेट घेतली. त्यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर शरीफ यांनी समन्सचे पालन करून गुरुवारी जेआयटीसमोर हजर होण्याचा निर्णय घेतला. जेआयटीला ६० दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण करायचा आहे. शरीफ यांची एकदाच चौकशी होईल की मुलांप्रमाणे त्यांनाही पुन्हा बोलावले जाईल हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मुलांची झाली चौकशीसर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या जेआयटीने शरीफ कुटुंबियांच्या कथित बेकायदा व्यावसायिक व्यवहारांबाबत शरीफ यांची मुले हुसैन आणि हसन यांची गेल्या महिन्यात चौकशी केली होती. त्यांचे ज्येष्ठ पुत्र हुसैन यांची पाच वेळा तर कनिष्ठ पुत्र हसन यांची दोन वेळा चौकशी झाली आहे. १९९० मध्ये शरीफ पंतप्रधान असतानाच्या मनी लाँड्रिंगच्या आरोपांबाबत सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी विभाजित निर्णय दिला होता.