शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
2
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
6
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
7
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
8
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
9
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
10
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
11
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
12
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
13
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
14
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
15
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
16
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
17
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
18
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर

CoronaVirus: मुस्लिम धर्मगुरूच्या अंत्ययात्रेला गर्दी जमली; पोलिसाची नोकरी गेली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 1:19 AM

वरिष्ठ मुस्लिम धर्मगुरूच्या अंत्ययात्रेसाठी लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करून एकत्र आले

ढाका : देशभर लॉकडाऊन लागू असतानाही अंत्यविधीसाठी हजारो लोक एकत्र येऊ न देण्यात अपयशी ठरल्याबद्दल शाहदात हुस्सेन टिटू या पोलीस अधिकाऱ्याला पदावरून दूर केले गेले. वरिष्ठ मुस्लिम धर्मगुरूच्या अंत्ययात्रेसाठी लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करून एकत्र आले होते. टिटू हे ब्राह्मणबारियातील सरैल पोलीस ठाण्याचे प्रभारी होते. त्यांनी अंत्यसंस्कारांच्या प्रार्थनेसाठी लोकांना एकत्र येऊ दिल्याबद्दल त्यांना पदावरून दूर करण्यात आल्याचे पोलीस मुख्यालयाने शनिवारी निवेदनात म्हटले.लोक एकत्र येणार नाहीत यासाठी टिटू यांनी योग्य ती पावले उचलली नाहीत. हे त्यांच्यावरील कारवाईचे कारण असल्याचे बांगलादेश न्यूज २४ डॉट कॉमने म्हटले. मौलाना जुबेर अहमद अन्सारी (५५) यांच्या अंत्ययात्रेला शनिवारी हजारो लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करून एकत्र आले होते.देशात कोविड-१९ चे २,१४४ रुग्ण असून, ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अंत्ययात्रेसाठी प्रचंड संख्येने जमलेल्या गर्दीवर देशात अनेक भागांत समाजमाध्यमांतून जोरदार टीका झाली होती.———————-

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या