शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

राजकारणात चतुर असलेले शरीफ दुसऱ्यांदा पंतप्रधान; विश्वासाबद्दल भाऊ, मित्रपक्षांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 7:33 AM

७२ वर्षीय शाहबाज यांना ३३६ सदस्यांच्या सभागृहात २०१ मते मिळाली, जी आवश्यक असलेल्या मतांपेक्षा ३२ अधिक आहेत.

इस्लामाबाद : उत्तम प्रशासक आणि चतुर राजकारणी म्हणून ओळखले जाणारे पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन)चे शाहबाज शरीफ दुसऱ्यांदा पाकिस्तानचेपंतप्रधान झाले आहेत. ते आता नवीन आघाडी सरकारचे नेतृत्व करणार आहेत. यावेळी त्यांनी विश्वास ठेवल्याबद्दल भाऊ, मित्रपक्षांचे आभार मानले.

   ७२ वर्षीय शाहबाज यांना ३३६ सदस्यांच्या सभागृहात २०१ मते मिळाली, जी आवश्यक असलेल्या मतांपेक्षा ३२ अधिक आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआयचे ओमर अयुब खान यांना ९२ मते मिळाली. पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे आव्हान त्यांच्यासमाेर आहे.

राजकीय कारकीर्द- १९८८मध्ये ते सर्वप्रथम आमदार - १९९० मध्ये ते सर्वप्रथम खासदार - १९९३ ते १९९६ या काळात पंजाब विधानसभेत विराेधी पक्षनेते हाेते.- १९९७ ते १९९९ या काळात ते पंजाबचे सर्वप्रथम मुख्यमंत्री - २००८ ते २०१८ या कालावधीत ते पुन्हा पंजाबचे मुख्यमंत्री हाेते.- २०१८ ते २०२२ या काळात ते संसदेत विराेधी पक्षनेते हाेते.- २०२२मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान 

संकटात मोठी मदतपाकिस्तान दिवाळखाेरीच्या उंबरठ्यावर असताना आयएमएफकडून त्यांनी आर्थिक पॅकेज पदरी पाडण्यात यश मिळविले. पंतप्रधानपदाच्या १६ महिन्यांच्या कारकिर्दीत त्यांनी माेठे भाऊ नवाझ यांच्यावरील भ्रष्टाचाराची प्रकरणे मिटवून त्यांना पाकिस्तानात परत आणले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधान