शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
2
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
3
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
4
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
5
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
6
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
7
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
8
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
9
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
10
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
11
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
12
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
13
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
14
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
15
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
16
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
17
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
18
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
19
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
20
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल

श्रीलंकेतील सरकारची अमेरिकेकडून प्रशंसा

By admin | Published: May 02, 2015 11:01 PM

लोकशाही, शांतता प्रक्रिया आणि मानवी हक्काला चालना देण्यासह अल्पसंख्यक तामिळींशी सामंजस्य राखण्याच्या प्रयत्नाबद्दल अमेरिकेने श्रीलंकेतील नवीन सरकारची प्रशंसा केली आहे.

कोलंबो : लोकशाही, शांतता प्रक्रिया आणि मानवी हक्काला चालना देण्यासह अल्पसंख्यक तामिळींशी सामंजस्य राखण्याच्या प्रयत्नाबद्दल अमेरिकेने श्रीलंकेतील नवीन सरकारची प्रशंसा केली आहे. श्रीलंकेच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे विदेशमंत्री जॉन केरी यांनी श्रीलंकेचे विदेशमंत्री मंगल समरवीरा यांच्यासोबत द्विपक्षयी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी श्रीलंकेतील नवीन सरकारची प्रशंसा केली. गेल्या एका दशकात श्रीलंकेला भेट देणारे अमेरिकेचे ते पहिले विदेशमंत्री होय.श्रीलंका सरकारने दारे खुली करण्यासोबत नव-नवीन विचारांसाठी मनाची कवाडेही खुली आहेत, ही बाब भावली.शांततेसोबत जनतेला समृद्ध करण्यासाठीही श्रीलंका सरकारने काम हाती घेतले आहे. महत्त्वाचे म्हणजे अल्पसंख्यक तामिळीसोबत समेटासाठी या सरकारने पावले टाकली आहेत, अशा शब्दांत केरी यांनी मैत्रीपाल सिरिसेना यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारची प्रशंसा केली. (वृत्तसंस्था)