शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

आउटसोर्सिंगविरोधातील विधेयक अमेरिकेत सादर

By admin | Published: March 04, 2017 4:24 AM

आउटसोर्सिंगविरोधातील द्विपक्षीय विधेयक गुरुवारी अमेरिकेच्या काँग्रेस सभागृहात पुन्हा दाखल केले गेले.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील नोकऱ्या भारतासारख्या दुसऱ्या देशांत जाऊ नये म्हणून आउटसोर्सिंगविरोधातील द्विपक्षीय विधेयक गुरुवारी अमेरिकेच्या काँग्रेस सभागृहात पुन्हा दाखल केले गेले. विधेयकातील तरतुदीनुसार, अमेरिकेबाहेर कॉल सेंटर्स उभारणाऱ्या कंपन्यांना केंद्रीय अनुदान आणि सरकारकडून मिळणारे हमीकर्ज मिळणार नाही.डेमॉक्रॅटिक पक्षाचे काँग्रेस सदस्य जेने ग्रीन आणि रिपब्लिकन पक्षाचे सदस्य डेव्हिड मॅककिनले यांनी हे विधेयक सादर केले. ‘अमेरिकी कॉल सेंटर आणि ग्राहक सुरक्षा कायदा’ असे त्याचे नाव आहे.>२५ लाख कॉल सेंटर्स अमेरिकेतडेमॉक्रॅटिक पक्षाचे काँग्रेस सदस्य जेने ग्रीन यांनी सांगितले की, ग्रेटर ह्युस्टन भागात ५४ हजार कॉल सेंटर्स आहेत. देशभरात २.५ दशलक्ष कॉल सेंटर्स आहेत. तथापि, अलीकडच्या काळात कॉल सेंटर्सच्या नोकऱ्या भारत, फिलिपिन्स आणि अन्य काही देशांत स्थलांतरित करण्यात येत होत्या. नव्या विधेयकाने याला चाप लागेल. टेक्सास आणि अमेरिकेच्या अन्य प्रांतातील हा व्यवसाय सुरक्षित करण्यातही मदत होईल.