शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

पंतप्रधान कार्यालयातील आलिशान गाड्यांचा लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 1:39 AM

इम्रान खान रोखणार उधळपट्टी; पाकिस्तानला मिळाले २00 कोटी रुपये

इस्लामाबाद : देश चालवण्यासाठी सरकारकडे पैसाच नाही, असे स्पष्टपणे सांगणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काटकसरीचा भाग म्हणून पंतप्रधान कार्यालयातील १०२ अतिआलिशान कार्सचा जो लिलाव जाहीर केला, त्याला पहिल्याच दिवशी, सोमवारी भरघोस प्रतिसाद मिळाला. लिलावात ७० कार्स ठरल्यापेक्षा अधिक रकमेत विकल्या गेल्या.या आलिशान कार्सच्या विक्रीतून सरकारला २०० कोटी रुपये मिळतील, असा दावा मंत्री फवाद चौधरी यांनी केला. २४ मर्सिडिझ बेंझ, आठ बुलेटप्रुफ बीएमडब्ल्यू, ५००० सीसीच्या तीन व ३००० सीसीच्या दोन एसयूव्ही याही लिलावात आहेत. याशिवाय टोयोटा, लेक्सस, लँडक्रूझर, सुझुकी, मित्सुबिशी, होंडा, जीप अशी सर्व वाहने आजच्या लिलावात ठेवण्यात आली होती. काही बॉम्ब व बुलेटप्रुफ दुसऱ्या टप्प्यात लिलावात विक्रीला ठेवण्यात येणार आहेत. ८ म्हशीही विकणारमाजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपल्या निवासस्थानी ८ म्हशीही पाळल्या होत्या. म्हशी पाळणे हे पंतप्रधानाचे काम नाही. त्यामुळे त्यांचीही लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे, असे मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानcarकार