शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

2 एप्रिलपासून सुरू होणार एच1-बी व्हिसासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 1:44 PM

अमेरिकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एच1-बी  व्हिसा महत्त्वाचा असतो. अशा व्यक्तींसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अमेरिकेत नोकरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या एच1-बी  व्हिसाचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

वॉशिंग्टन - अमेरिकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एच1-बी  व्हिसा महत्त्वाचा असतो. अशा व्यक्तींसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अमेरिकेत नोकरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या एच1-बी  व्हिसाचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 2 एप्रिल पासून स्वीकारण्यात येणार आहेत. मंगळवारी अमेरिकन सरकारसीं संबंधित एजन्सी यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (यूएससीआयएस) यासंदर्भातील घोषणा केली आहे. विशेष गोष्ट म्हणजे यावेळी एजन्सीने सर्व एच1-बी व्हिसा अर्जांसाठीची प्रीमियम प्रोसेसिंग स्थगित करण्यात आली आहे. एच1-बी व्हिसा हा अमेरिकन कंपन्यांना त्यांच्या व्यवसायासाठी परदेशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची परवानगी देतो. अमेरिकेमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या ह्या भारत आणि चीनमधून येणाऱ्या त ज्ज्ञ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी एच1-बी व्हिसावर अवलंबून असतात.  एच1-बी व्हिसा अर्ज करण्याची नवी घोषणा ही 1 ऑक्टोबर 2018 पासून सुरू होणाऱ्या नव्या अमेरिकन आर्थिक वर्षासाठी करण्यात आली आहे. सर्व एच1-बी अर्जांवरील प्रीमियम प्रोसेसिंगवरील स्थगिती 10 सप्टेंबर 2018 पर्यंत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. यूएससीआयएसने सांगितले की यादरम्यान ते त्या एच1-बी  अर्जांच्या प्रीमियम प्रोसेसिंगच्या कार्यवाहीला स्वीकार करत राहील, जे 2019च्या आर्थिक वर्षासाठी वरील मर्यादेपासून मुक्त असतील. यूएससीआयएसचे म्हणणे आहे की, प्रीमियम प्रोसेसिंगला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. पण जर कुणी अर्जदार आवश्यक अटींची पूर्तता करत असेल तर तो 2019 च्या आर्थिक वर्षासाठी आपल्या अर्जाच्या प्रक्रियेला गती देण्याचा आग्रह करू शकतो. प्रीमियम प्रोसेसिंगला अस्थायी स्थगिती दिल्याने एच-1बी प्रोसेसिंगची एकूण वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.  

टॅग्स :United StatesअमेरिकाVisaव्हिसाEmployeeकर्मचारी