शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

प्रिन्सवर लावला होता अल्पवयीनला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप, एक्स वाइफचा आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 5:01 PM

Ex-Qatar Princess found dead in Spain home: फ्रेंच वृत्तपत्र Le Parisien मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, गलानिओचा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे झाला आहे.

Ex-Qatar Princess found dead in Spain home: कतारचा राजकुमार अब्दुल अजीज बिन खलीफा अल थानी (Abdelaziz bin Khalifa Al-Thani) ची तिसरी पत्नी कासिया गलानिओ (Kasia Gallanio) तिच्या स्पेनमधील घरात मृतावस्थेत आढळून आली. हायप्रोफाइल प्रकरण असल्याने पोलीस वेगवेगळ्या वळणांनी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

फ्रेंच वृत्तपत्र Le Parisien मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, गलानिओचा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे झाला आहे. तेच कासियाच्या या संशयास्पद मृत्यूच्या टायमिंगमुळेही प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत. कासियाचं वय ४५ वर्षे होतं. तिची घटस्फोटीत पतीसोबत मुलांच्या कस्टडीबाबत केस सुरू होती. अब्दुल बिन खलीफा अल थानी कतारचा वर्तमान अमीरचा काका आहे.

कौटुंबिक सूत्रांनुसार, बराचवेळ तिने फोन उचलाल नाही तेव्हा पोलिसांना सूचना देण्यात आली. यानंतर पोलिसांची टीम मार्बेला येथील अपार्टमेंटमध्ये पोहोचली तेव्हा कासियाचा मृतदेह बेडवर पडला होता. पोलीस म्हणाले की, 'प्राथमिक चौकशीत मृत्यूचं कारण ड्रग्सचा ओव्हरडोस हेच समोर आलं. पोस्टमार्टेनंतरच सगळं काही स्पष्ट होईल'.

कासिया मृत्यू अशावेळी झाला जेव्हा तिने नुकतेच घटस्फोटीत पतीवर आरोप लावला होता की, त्याने एका अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. मात्र, प्रिन्स अब्दुल अजीज बिन खलीफाने तिचे आरोप निराधार आणि खोटे असल्याचं म्हटलं होतं. कासिया १७ वर्षीय जुळ्या मुलींची आहे आहे. आधी मुली आपल्या वडिलांच्या घरी राहत होत्या नंतर त्या  आपल्या आईकडे आल्या. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारी