शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

राजीव गांधींच्या आठवणी जागवल्या,टाइपरायटर ते कॉम्प्युटर; अशी झाली देशात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 4:42 AM

भारतीयांना नवे विचार स्वीकारण्यासाठी वेळ लागतो. पण, नवे विचार, तंत्रज्ञान ते लगेच आत्मसात करतात, असे सांगताना, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी कार्यालयात कॉम्युटरवरील कामकाजाची सुरुवात केली, तेव्हा त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते, याची आठवण करून दिली.

न्यू यॉर्क : भारतीयांना नवे विचार स्वीकारण्यासाठी वेळ लागतो. पण, नवे विचार, तंत्रज्ञान ते लगेच आत्मसात करतात, असे सांगताना, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी कार्यालयात कॉम्युटरवरील कामकाजाची सुरुवात केली, तेव्हा त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते, याची आठवण करून दिली.अमेरिकेत आपल्या समर्थकांसमोर राहुल म्हणाले की, आपले वडील राजीव गांधी कार्यालयात टाइपरायटरच्या जागी कॉम्युटर आणू इच्छित होते. तेव्हा त्यांच्या कर्मचाºयांनी आम्हाला कॉम्प्युटर नको, आम्ही टाइपरायटरवरच काम करू, असे त्यांना सांगितले. त्या वेळी सॅम पित्रोदा आणि वडिलांनी त्यांना टाइपरायटरच्या ठिकाणी आपण एक महिन्यासाठी कॉम्प्युटर ठेवू आणि एक महिन्यानंतर पुन्हा टाइपरायटर परत देऊ, असे त्यांना सांगितले. एका महिन्याने राजीव गांधी यांनी कर्मचाºयांना टाइपरायटर परत दिले, तेव्हा ते आम्हाला कॉम्प्युटरवरच काम करायचे आहे, असा आग्रह धरू लागले. राहुल म्हणाले की, भारतात नवे विचार स्वीकारायला वेळ लागतो. पण ते चांगले आहेत, असे लक्षातयेताच भारतीय अतिशय वेगानेते स्वीकारतात. त्या तंत्रज्ञानाचावापर चांगल्या पद्धतीने कसाहोऊ शकतो, हेही ते जगाला दाखवून देतात. (वृत्तसंस्था)