शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

राणा तहव्वूर फरार होण्याचा धोका नाही, अमेरिकेतील कोर्टात त्याच्या वकिलाची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 3:41 AM

कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर सहानुभूतीच्या आधारे त्याची अलीकडेच सुटका करण्यात आली होती.

वॉशिंग्टन : मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा फरार होण्याचा धोका नाही, अशी ग्वाही देत त्याच्या वकिलाने त्याच्या सुटकेसाठी १५ लाख डॉलरचा जामीन देण्याची तयारी दाखविली. मूळचा पाकिस्तानी आणि कॅ नेडियन व्यावसायिक असलेला राणा तहव्वूर याचा २००८ मधील मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याने त्याला प्रत्यार्पित करण्यात यावे, या भारताच्या विनंतीनुसार राणाला लॉस एंजिलिसमध्ये पुन्हा अटक करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर सहानुभूतीच्या आधारे त्याची अलीकडेच सुटका करण्यात आली होती. तथापि, भारताने प्रत्यार्पणाची विनंती केल्यानंतर १० जून रोजी त्याला लॉस एंजिलिसमधून पुन्हा अटक करण्यात आली.कॅलिफोर्निया जिल्हा मध्यवर्ती कोर्टाचे न्या. जॅकलीन चुलजिया यांनी राणा याच्या जामिनावरील (बॉण्ड) सुनावणी ३० जून रोजी ठेवली आहे.