शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

मिगोस बँडमधील प्रसिद्ध रॅपर टेकऑफची गोळ्या झाडून हत्या, जागेवरच सोडला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 9:02 PM

टेकऑफसोबत असलेल्या इतर दोघांवरही गोळीबार झाला आहे.

Rapper Takeoff: मिगोस बँडमधील प्रसिद्ध रॅपर टेकऑफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. टेकऑफ रॅपर क्वावो आणि ऑफसेटसोबत मिगोस बँड नावाने परफॉर्म करायचा. 28 वर्षीय टेकऑफचे खरे नाव किर्शनिक खारी बॉल होते. ह्यूस्टनमधील एका बॉलिंग ऐलीमध्ये डायस खेळत असताना टेकऑफवर गोळीबीर झाला.

क्वावो थोडक्यात बचावला

गोळीबार झाल्यानंतर टेकऑफचा घटनास्थळीच मृत्यू झाला. टेकऑफसोबत असलेल्या इतर दोघांवरही गोळीबार झाला, त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहे. सुदैवाने टेकऑफसोबत असलेला बँडमधील सदस्य क्वावो थोडक्यात बचावला. टेकऑफच्या हत्येनंतर ट्विटरवर अनेक मित्र आणि चाहत्यांनी टेकऑफला श्रद्धांजली वाहिली. 

अनेकांनी श्रद्धांजली वाहिली

बॉक्सर क्रिस यूबँक जूनियरने सोशल मीडिया स्टोरीवर लिहिले की, "टेकऑफ खून डाउन टू अर्थ आणि कूल ड्यूड होता. अजून एका कृष्णवर्णीय रॅपरची कुठल्याही कारणाशिवाय हत्या होतीये, यावर माझा विश्वास बसत नाहीये. इंडस्ट्रीमध्ये आता बदल घडवून आणण्याची गरज आहे." ट्विच स्ट्रीमर एडिन रॉसने लिहिले की, "टेकऑफ रेस्ट इन पीस. मी नुकतेच त्याच्याशी बोललो होतो. मला विश्वास होत नाहीये. मी अजूनही धक्क्यात आहे." 

कोण होता टेकऑफ?टेकऑफचा जन्म 1994मध्ये जॉर्जियाच्या लॉरेंसविलेमध्ये झाला. त्याने 2008मध्ये क्वावो आणि ऑफसेट म्हणजेच आपला काका आणि चुलत भावासोबत रॅपिंगची सुरुवात केली. 2011 मध्ये तिघांनी जुग सीजन रिलीज केला. मिगोसद्वारे त्यांचा पहिला मिक्सटेप रिलीज झाला. गेल्या 12 सप्टेंबरला PNB रॉक्स नावाच्या रॅपरचीही गोळी झाडून हत्या झाली होती. विशेष म्हणजे, गेल्या चार दशकांमध्ये अनेक कृष्णवर्णीय रॅपर्सच्या गोळ्या झाडून हत्या झाल्या आहेत. यात प्रसिद्ध रॅपर ट्यूपाक शकूर(मृत्यू 1996) आणि पंजाबी रॅपर सिद्धू मूसेवाला यांचाहीसमावेश आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू