शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

शरण देणा-या जर्मनीलाच निर्वासितांनी कोर्टात खेचले

By admin | Published: October 15, 2015 3:48 PM

निर्वासितांना शरण देणा-या जर्मनीलाच सीरियातून आलेल्या २० निर्वासितांनी कोर्टात खेचले असून आम्हाला राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्या अशी त्यांची मागणी आहे.

ऑनलाइन लोकमत 

बर्लिन, दि. १५ -  निर्वासितांना शरण देणा-या जर्मनीलाच सीरियातून आलेल्या २० निर्वासितांनी कोर्टात खेचले आहे. जर्मनीतील निर्वासितांच्या शिबीरात एक आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही जर्मनीकडून निवासाची व अन्य सुविधा मिळत नसल्याचे सांगत त्यांनी चक्क कोर्टात धाव घेतली आहे. 
इराक, सीरिया, लिबीया यासारख्या अशांत देशांमधील लाखो नागरिक सध्या युरोपमध्ये निर्वासित म्हणून जात आहेत. निर्वासितांचा कल जर्मनीकडे जास्त असून जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी निर्वासितांना नागरिकत्व व अन्य सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता हेच आश्वासन त्यांना डोकेदुखी वाढवणारे ठरले आहे.  संडे एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार दररोज हजारो निर्वासित शहरातील निर्वासितांच्या मुख शिबीराजवळ येऊन नाव नोंदवण्यासाठी रांगेत उभे असतात. यातील अनेकजण आठवड्याभरापासून रांगेत उभे असल्याचा दावाही करत असतात. निर्वासितांची कागदपत्र तपासल्यावरच त्यांना शिबीरात राहण्याचे जागा व अन्य सुविधा मिळतात. आता जर्मनीत आलेल्या २० सीरियन निर्वासितांनी जर्मनीलाच कोर्टात खेचले आहे. आम्हाला आठवडाभराचा कालावधी झाला तरी घर मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे. सरकारने आम्हाला तातडीने  सुविधा उपलब्ध करुन द्यावात असे या निर्वासितांचे म्हणणे आहे.