न्यूयॉर्क : गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या भीषण जातीय दंगलींच्या संदर्भात अमेरिकेतील एका न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काढलेले समन्स त्यांच्यावर बजावण्यासाठी हे प्रकरण दाखल करणा:या स्वयंसेवी संस्थेने 10 हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. मोदी यांना आता पंतप्रधान या नात्याने राजनैतिक संरक्षण असल्याने त्यांच्यावर हा खटला चालू शकत नाही, असे जाणकारांचे म्हणणो आहे.
मोदींवर समन्स बजावण्यासाठी बक्षीस!
By admin | Published: September 28, 2014 1:51 AM