शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटीच्या योगायोगाची चर्चा, पण ठरवून झालेल्या भेटीची मात्र नाही, वाचा सविस्तर
2
Today Daily Horoscope: २८ जून २०२४: कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल, मनातील चिंतेचे ढग दूर होतील!
3
राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला; ७ लाख कोटींच्या वर गेला आकडा   
4
BMM अधिवेशन! अमेरिकेत मराठी ‘उत्तररंगा’ची तयारी; फॉर हियर, फॉर शुअर
5
विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा; उद्धव ठाकरे यांची राज्य सरकारकडे मागणी
6
लोकल प्रवाशांची साद! 'कल्याण'चं काहीतरी कर रे रामराया...
7
विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात! कोणतीच परीक्षा 'नीट' नाही
8
पाहुण्या दक्षिण आफ्रकेची 'कसोटी'! आजपासून INDW vs SAW एकमेव सामन्याचा थरार
9
घोटाळा ‘क्वांट’चा; फटका ‘क्वांटम’ला; ‘तो मी नव्हेच’ असे म्हणायची कंपनीवर वेळ
10
India in Final : 'बापू'समोर इंग्लंडने गुडघे टेकले! फिरकीपटूंनी भारताला फायनलमध्ये पोहोचवले 
11
आजचा अग्रलेख : नेमेचि होतो घोळ!
12
डेंग्यूचा डंख! वर्षभरात राज्यात ५५ जणांचा मृत्यू; आर्थिक पाहणीत आरोग्याची स्थिती उघड
13
जसप्रीत बुमराह माझ्यापेक्षा हजार पटींनी चांगला गोलंदाज - कपिल देव 
14
देशात एकच प्रत्यक्ष, तीही जुनी करप्रणाली आवश्यक 
15
“गल्लीतील कार्यकर्ते अजित पवारांवर बोलत असतील तर आम्ही शांत राहायचे का”; अमोल मिटकरी संतापले
16
पंकजा मुंडेंना विधान परिषदेत संधी मिळणार? भाजपाकडून चाचपणी सुरू, ११ जणांची नावे चर्चेत
17
मनोज जरांगेंच्या गावात मराठा-ओबीसी भिडले; डीजे वाजविण्यावरून दगडफेक
18
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून संजय राऊतांनी पुढे केलं उद्धव ठाकरेंचं नाव, नाना पटोले म्हणाले... 
19
“भाजपाचा विचार संपतो, तिथे शरद पवारांचा सुरु होतो, आमच्यात येणारे खूप, पण...”: रोहित पवार
20
जिओच्या ग्राहकांवर संक्रांत! मोठी दरवाढ, अनलिमिटेड 5G साठी २३९ नाही, ३४९ रुपये मोजावे लागणार

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 6:19 PM

Russia Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात सुरू असलेले युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली आहे.

Russia Ukraine War : मागील दोन वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन (Russia Ukraine War) युद्ध थांबवण्याची शक्यता आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनसोबत युद्धविराम (cease-fire) करण्याची तयारी दर्शवली आहे. पण, यासाठी त्यांनी एक अटही ठेवली आहे. त्यांची अट युक्रेनने मान्य केली, तर हे युद्ध थांबू शकते.

वृत्तसंस्था पीटीआयने एपी हवाल्याने सांगितले की, रशियाने युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली आहे, पण यासाठी युक्रेनला आपले सैन्य मागे घ्यावे लागेल आणि NATO मध्ये सामील होण्याची योजनादेखील थांबवावी लागेल. इटलीमध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

पुतिन यांनी कोणत्या मागण्या केल्या ?मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुतिन यांनी दोन्ही देशांमधील शांततेसाठी इतर अनेक मागण्या केल्या आहेत, ज्यात युक्रेनकडील अण्वस्त्र, त्यांच्या लष्करी दलांवर निर्बंध आणि रशियन भाषिक लोकांच्या हिताचे रक्षण करणे सामील आहे. पुतीन म्हणाले की, या सर्व मूलभूत मागण्या आंतरराष्ट्रीय करारांचा भाग बनल्या पाहिजेत आणि रशियावरील सर्व पाश्चात्य देशांचे निर्बंध उठवले गेले पाहिजेत, तरच युद्धविराम होऊ शकेल.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीय