शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

सेक्स वर्कर बनलेल्या टीव्ही स्टारची नदीत आढळून आली डेड बॉडी, अंगावर होती केवळ अंडरविअर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 2:19 PM

Tv star found dead : या रशियन रिअ‍ॅलिटी स्टारचं नाव अनास्तासिया कोचेरवे आहे. ती रिअ‍ॅलिटी डेटिंग शो Russion Dom 2 मध्ये दिसली होती. अनास्तासियाची डेड बॉडी सेंट पीटर्सबर्गच्या एका नदीमध्ये आढळून आली आहे.

Tv star found dead : साधारण एक आठवड्यापासून गायब असलेल्या एका रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टारची डेड बॉडी नदीत आढळून आली. रिपोर्ट्सनुसार, टीव्ही स्टारच्या शरीरावर केवळ अंडरविअर होती. गेल्या काही दिवसांपासून ती बेपत्ता होती. आईच्या कॅन्सरच्या उपचाराचा खर्च भरण्यासाठी ती सेक्स वर्कही करत होती. 

या रशियन रिअ‍ॅलिटी स्टारचं नाव अनास्तासिया कोचेरवे आहे. ती रिअ‍ॅलिटी डेटिंग शो Russion Dom 2 मध्ये दिसली होती. अनास्तासियाची डेड बॉडी सेंट पीटर्सबर्गच्या एका नदीमध्ये आढळून आली आहे. पोलिसांनी हे स्पष्ट केलं आहे की, डेड बॉडी पॉर्न स्टार अनास्तासिया हिची आहे. आता तिच्या मृत्यूची चौकशी केली जात आहे. तिच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. 

रशियन टेलीग्राम न्यूज चॅनल 112 च्या एका पोस्टनुसार, ऑगस्टच्या सुरूवातीच्या आठवड्यापासून टीव्ही स्टार गायब होती. 4 दिवस गेल्यानंतर जेव्हा टीव्ही स्टारची काही माहिती समोर आली नाही तेव्हा तिच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी चौकशी केली तेव्हा अनास्तासियाची डेड बॉडी एका नदीमध्ये आढळून आली. चौकशी दरम्यान अशीही माहिती मिळाली की, जेव्हापासून टीव्ही स्टार गायब झाली होती तेव्हापासून तिचा फोन ऑन होता. ती मॉस्कोच्या आसपास असल्याचं समजत होतं.

न्यूज चॅनलने दावा केला की, गेल्या काही  वर्षापासून टीव्ही स्टार सेक्स वर्कर म्हणून काम करत होती. रिपोर्ट्नुसार, ती तिच्या आईच्या कॅन्सरच्या उपचारासाठी पैसे जमा करत होती. याबाबत बोलतान 2018 मध्ये अनास्तासियाने सांगितलं होतं की, हे काम करण्यात मला अजिबात गर्व नाहीये. पण कमीत कमी माझी आई तरी जीवंत राहील.

रिपोर्ट्सनुसार, टीव्ही स्टारने काही महिन्यांपूर्वी तिचं जुनं घर विकलं होतं आणि ती तिच्या रशियातील दुसऱ्या एका घरात शिफ्ट झाली होती. इन्स्टाग्रामवर अनास्तासियाचे साधारण 1 लाख 50 हजार फॉलोअर्स आहेत. पण गेल्या काही महिन्यांपासून तिने एकही पोस्ट शेअर केली नव्हती.

टॅग्स :russiaरशियाInternationalआंतरराष्ट्रीय