शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचा आमदार ठरणार
3
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
4
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
6
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
7
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
8
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
9
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
10
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
11
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
12
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
14
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
15
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
16
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
17
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
19
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
20
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

अमेरिकेची पाकिस्तानला 45 कोटी डॉलरची मदत; परराष्ट्र मंत्र्यांची अमेरिकेवर टीका, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 1:50 PM

अमेरिकेने एफ-16च्या नावावर पाकिस्तानला 45 कोटी डॉलरचे पॅकेज मंजूर केले आहे.

S Jaishankar On US Pakistan Relations: एकीकडे अमेरिका (America) दहशतवादामुळे पाकिस्तानवर (Pakistan) टीका करत असतो, पण दुसरीकडे हाच अमेरिकापाकिस्तानला मोठी आर्थिक मदत करताना दिसत आहे. यावरुन आता भारताचे(India) परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी अमेरिका-पाकिस्तानच्या संबंधांवर टीका केली आणि अमेरिकेलाही सुनावलं आहे.

वॉशिंग्टनमध्ये आयोजित इंडियन-अमेरिकन कम्युनिटीच्या एका कार्यक्रमात बोलताना एस जयशंकर म्हणाले की, पाकिस्तानसोबतचे संबंध अमेरिकेच्या हिताचे नाहीत. हे संबंध दोन्ही देशांच्या काही कामी येणार नाहीत. अमेरिकेने पाकिस्तानला एफ-16 विमानांसाठी 45 कोटी डॉलरच्या मेंटेनेंस पॅकेजला दिलेल्या मंजुरीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच, अमेरिकेने यावर विचार करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

मूर्ख बनवू शकत नाहीपाकिस्तानला मोठे आर्थिक पॅकेज मंजूर केल्यानंतर अमेरिकेने यामागचे कारण सांगितले होते की, दहशतवादाशी सामना करण्यासाठी एफ-16च्या मेंटेनेंस पॅकेजला मंजूरी दिली आहे. यावरुन जयशंकर म्हणाले की, एफ-16चा कुठे आणि कोणाविरोधात वापर होणार, हे सर्वांना माहित आहे. अशाप्रकारची वक्तव्ये करुन तुम्ही आम्हाला मूर्ख बनवू शकत नाही, अशा शब्दात त्यांनी अमेरिकेला सुनावले.

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान