शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
2
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
3
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
4
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
5
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
6
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
7
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
8
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
9
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
10
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
11
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
12
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
13
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
14
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
15
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
16
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
17
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
18
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
19
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
20
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!

सद्दाम यांचे हाल पाहूनच अणुचाचणी - उ.कोरिया

By admin | Published: January 10, 2016 2:02 AM

इराकमध्ये सद्दाम हुसैन आणि लिबियात मोहम्मद गद्दाफी यांचे झालेले हाल पाहूनच स्वसंरक्षणासाठी आपण अणुचाचणी केली, असे उत्तर कोरियाने स्पष्ट केले.

सेऊल : इराकमध्ये सद्दाम हुसैन आणि लिबियात मोहम्मद गद्दाफी यांचे झालेले हाल पाहूनच स्वसंरक्षणासाठी आपण अणुचाचणी केली, असे उत्तर कोरियाने स्पष्ट केले.पाणबुडीवरून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्र चाचणीचे टीव्ही फुटेज दाखविताना काही दिवसांपूर्वी केलेल्या अणुचाचणीचा उल्लेख करण्यात आला. त्यात अणुचाचणीचा बचाव करताना सद्दाम हुसैन आणि गद्दाफी यांचा उल्लेख करण्यात आला. शुक्रवारी रात्री सरकारी वृत्तसंस्था केसीएनएवर प्रकाशित टिपणीवर म्हटले आहे की, या दोन नेत्यांनी त्यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सोडून दिल्याने त्यांचे काय झाले हे जगाने पाहिले आहे. अणुचाचणीमुळे अमेरिकेसह अन्य शत्रू राष्ट्रांपासून रक्षण करण्याची शक्ती प्राप्त झाली आहे. स्वत:जवळ अण्वस्त्र शक्ती असेल तर बाहेरील शक्ती आक्रमण करीत नाहीत, असा इतिहास सांगतो. केवळ अण्वस्त्रांचा त्याग केल्यामुळेच इराकमध्ये सद्दाम हुसैन आणि लिबियात गद्दाफी त्यांची राजवट सांभाळू शकले नाहीत, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)दक्षिण कोरियाला धमकीअणुचाचणीनंतर दक्षिण कोरिया आपल्याविरुद्ध दुष्प्रचार करीत असून, सीमेवर तणाव निर्माण करीत आहे, असा आरोप करीत उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाला युद्धाची धमकी दिली आहे. दक्षिण कोरियाची प्रसारमाध्यमे कथितरीत्या विखारी प्रचार करीत आहेत. त्यातून सीमावर्ती भागात घबराट निर्माण झाली आहे. ही स्थिती युद्धजन्य असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे.अणवस्रे वाहून नेणारी लढाऊ विमाने अमेरिका, द.कोरियात तैनात करणार असल्याचे वृत्त आहे. हे युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याची चिन्हे आहेत.