शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

‘इसिसच्या विचारांशी सईद सहमत होता’

By admin | Published: December 08, 2015 2:05 AM

कॅलिफोर्नियातील सॅन बर्नारदिनो येथे २ डिसेंबरच्या रात्री १४ जणांची हत्या व १७ जणांना जखमी करणाऱ्या जोडप्यापैकी सईद फारुकच्या वडिलांनी तो इसिसच्या विचारांशी सहमत होता, असे म्हटले.

रोम : अमेरिकेत कॅलिफोर्नियातील सॅन बर्नारदिनो येथे २ डिसेंबरच्या रात्री १४ जणांची हत्या व १७ जणांना जखमी करणाऱ्या जोडप्यापैकी सईद फारुकच्या वडिलांनी तो इसिसच्या विचारांशी सहमत होता, असे म्हटले. इस्रायलशी लढण्यास तो उत्सुक होता, असे फारुकच्या वडिलांचा हवाला देऊन इटलीतील ‘ला स्टॅम्पा’ या दैनिकाने म्हटले. इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी फारुक इसिसचा प्रमुख अबू बकर याच्या विचारांशी सहमत होता व इस्रायलशी लढण्यासाठी तो खूपच उतावीळ होता, असे या वृत्तात म्हटले. सईद फारुकच्या वडिलांचे नावही सईद फारुकच आहे. मुलगा सईद फारुक व त्याची जन्माने पाकिस्तानी पत्नी आशफीन मलिक यांनी हल्ला केल्यानंतर त्यांचा पाठलाग पोलिसांनी केला व झालेल्या चकमकीत ते दोघेही ठार झाले. वडील सईद फारुक यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ‘मी त्याला तू शांत राहा, दोन वर्षांत इस्रायल शिल्लक राहणार नाही, असे म्हटले होते.