शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पाडण्यासाठी प्रतिभाकाकी घरोघरी प्रचार करत आहेत", अजित पवार जाब विचारणार...
2
"इथल्या आमदारावर काय अन्याय झाला, बिल्डरांच्या कृपेने..."; राज ठाकरेंची प्रकाश सुर्वेंवर खरमरीत टीका
3
"बंद खोलीवाला मुद्दा"! "...तर यात अडीच वर्ष येतात कुठे? जे केलं ते...; शिंदेंनाही विचारून बघा", राज यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
काँग्रेसच्या खासदाराची बंडखोराला साथ; मुळकही काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात!
5
जपानचा सत्ताधारी पक्ष निवडणूक हरला; तरीही शिगेरू इशिबा पुन्हा पंतप्रधान बनले, कसे?
6
अल-कायदाच्या टेरर फंडिंग नेटवर्कचा पर्दाफाश; NIA चे देशभरात अनेक ठिकाणी छापे
7
'तेव्हा' बंद खोलीत नेमकं काय घडलं? राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या मर्मावरच बोट ठेवलं! केला रोखठोक सवाल
8
"माझं ग्रहमान ठीक नाही"; सुजय विखेंच्या विधानावर जयश्री थोरात म्हणाल्या, "तुमची रेसिपी चुकली"
9
“माझ्याकडून एकच गोष्ट झाली नाही अन् ती म्हणजे...”; कबुली देत राज ठाकरेंचे मोठे विधान
10
“सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
मी मुख्यमंत्री व्हायचे जरी म्हटले तरी वरचे मंत्रीपद जाईल; आठवलेंनी खास शैलीत केली 'इच्छा' व्यक्त...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या 'एक हैं तो सेफ है' ला मविआचे जशास तसे प्रत्युत्तर; दिला "हम सब नेक है..." चा नारा
13
‘काँग्रेस अध्यक्ष फक्त नावाचेच हिंदू...’, खरगेंच्या 'त्या' वक्तव्यावर आचार्य प्रमोद कृष्णम संतापले
14
“बॅग तपासली म्हणून इश्यू करण्याची गरज नाही, पोलिसांचा तो अधिकार”: प्रकाश आंबेडकर
15
"महाराष्ट्रात अशांनाच मतदान करा जे..."; मुख्यमत्री शिंदे यांचं नाव घेत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवार म्हणाले एक लाखांच्या लीडने येणार, युगेंद्र पवारांचा पलटवार
17
शरद पवार म्हणाले जातीवाद केल्याचे उदाहरण द्या; राज ठाकरेंनी भुजबळांच नाव घेत म्हटलं, "पुणेरी पगडी..."
18
Video : भाजपची निवडणूक आयोगात धाव; राहुल गांधींविरोधात दाखल केली तक्रार, कारण...
19
वडोदराच्या IOCL रिफायनरीत स्फोटानंतर भीषण आग; बचावकार्य सुरू
20
“राज्यात महाविकास आघाडी जिंकली, तर दिल्लीतील मोदींची सत्ताही जाईल”; नाना पटोलेंचे भाकित

‘आत्मघातकी बॉम्बर’ होता सालेह अब्देसलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2016 2:51 AM

पॅरिस हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार आणि संशयित आरोपी सालेह अब्देसलाम याने आपण ‘आत्मघातकी बॉम्बर’ होतो, अशी कबुली दिली असून, ऐनवेळी आपले मतपरिवर्तन झाल्याचेही स्पष्ट केले

ब्रुसेल्स/पॅरिस : पॅरिस हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार आणि संशयित आरोपी सालेह अब्देसलाम याने आपण ‘आत्मघातकी बॉम्बर’ होतो, अशी कबुली दिली असून, ऐनवेळी आपले मतपरिवर्तन झाल्याचेही स्पष्ट केले आहे. गेल्या शुक्रवारी त्याला ब्रुसेल्स येथे पकडण्यात आले. त्याची फ्रान्सचे तपास अधिकारी कसून चौकशी करीत आहेत. या चौकशीत त्याने ही माहिती उघड केली. स्टेडियममध्ये स्फोट घडवून आणण्यासाठी आपण तेथे गेलो होतो; पण ऐनवेळी आपले मतपरिवर्तन झाले आणि बॉम्बस्फोट घडविला नाही, असे त्याने कबूल करून टाकले, खरे तर स्टेडियममध्ये तो स्वत:ला उडवून देणार होता.पॅरिसमध्ये गेल्या वर्षी १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात १३० जण ठार झाले होते. युरोपात २००४ साली झालेल्या हल्ल्यानंतर हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला होता.