शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
2
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
3
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
4
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
5
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
6
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
7
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
8
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
9
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक
10
ICC Champions Trophy संदर्भात फायनली काय ठरणार ते आज तरी कळणार का?
11
मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
12
Astrology Tips: सलग १० शुक्रवार करा 'हे' उपाय; लक्ष्मी घरातून काढणार नाही पाय!
13
"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका  
14
लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्...
15
Astro Tip: कोणत्या गोष्टी केल्या असता घरात असलेली लक्ष्मी स्थिर राहते? जाणून घ्या!
16
आयुष्याची नवी सुरुवात! 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर
17
दुसऱ्या पत्नीला प्रॉपर्टीत अधिकार मिळतो का? पतीच्या मालमत्तेचे खरे वारसदार कोण? काय आहे कायदा?
18
Adani Group Stocks: 'या' सेगमेंटमध्ये अदानींच्या शेअर्सची एन्ट्री; ३ शेअर्सनं पकडला तुफान स्पीड, तुमच्याकडे आहे का?
19
"लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी अमेरिका..."; शार्प शूटरचा खळबळजनक खुलासा
20
नाना पाटेकरांना कशाची भीती वाटते? म्हणाले, "ना मृत्यूची ना कोणा व्यक्तीची पण...."

गो-या पोलिसावर स्कॉटच्या खुनाचा गुन्हा

By admin | Published: April 09, 2015 12:41 AM

गोरा पोलीस अधिकारी मायकेल थॉमस स्लेगर याच्यावर वॉल्टर स्कॉट (५०) या कृष्णवर्णीयाला गोळ्या घालून ठार मारल्याचा गुन्हा मंगळवारी दाखल झाला

चार्लस्टन : गोरा पोलीस अधिकारी मायकेल थॉमस स्लेगर याच्यावर वॉल्टर स्कॉट (५०) या कृष्णवर्णीयाला गोळ्या घालून ठार मारल्याचा गुन्हा मंगळवारी दाखल झाला. या हत्येच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी दक्षिण कॅरोलिनामध्ये बुधवारी निदर्शने केली. या हत्येचे चित्रीकरण कोणी तरी केले आणि ते जाहीर झाल्यावर कृष्णवर्णीय समाजात संतापाची लाट निर्माण झाली.वॉल्टर स्कॉटच्या वाहनाच्या लाईट ब्रेकमध्ये दोष होता, त्यामुळे त्याला थांबण्यास सांगण्यात आले होते; परंतु तो न थांबता पळून जाऊ लागला. त्यानंतर स्लेगरने त्याच्यावर आठ गोळ्या झाडल्या. स्लेगर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नॉर्थ कॅरोलिनाचे महापौर केथ सुमे यांनी दिली. फेडरल ब्युरो आॅफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) आणि अमेरिकेचा न्याय विभाग या गोळीबाराची चौकशी करीत आहे. यापूर्वीही गोऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दोन कृष्णवर्णीयांना ठार मारल्याची घटना घडली आहे. ताज्या हत्येमुळे अमेरिकेचे पोलीस आणि कृष्णवर्णीयांचे संबंध हा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. नागरी हक्क नेत्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून या हत्येचे चित्रीकरण ज्या कोणी धाडसाने केले व ते मृताच्या कुटुंबियांना दिले त्याचे मोठे कौतुक नागरिकांतून होत आहे. ‘ते चित्रीकरण मी बघितले तेव्हा मी मटकन खाली बसलो आणि माझे हृदय भंगले’, असे स्कॉटचे वडील वॉल्टर स्कॉट (सिनियर) यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)