वॉशिंग्टन : भारताला व्यूहात्मक आणि संरक्षण क्षेत्रातील जागतिक भागीदाराचे विशेष स्थान देण्याची तरतूद असलेले विधेयक अमेरिकेच्या सिनेटने बुधवारी फेटाळून लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनास संबोधित केल्याच्या दुसऱ्या दिवशी रिपब्लिकन पक्षाचे नेते जॉन मॅक्केन यांनी हे विधेयक मांडले होते.
भारताला विशेष दर्जा देण्याचे विधेयक सिनेटने फेटाळले
By admin | Published: June 16, 2016 4:20 AM