शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

Sexual Abuse In Parliament: धक्कादायक! UK च्या संसदेत मंत्र्याकडून महिलेवर बलात्काराचा प्रयत्न...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 10:32 AM

Sexual Abuse In UK Parliament: संसदेत महिलेसोबत मंत्र्याकडून बलात्काराचा प्रयत्न करण्याची एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

Sexual Abuse In Parliament: संसदेत महिलेसोबत मंत्र्याकडून बलात्काराचा प्रयत्न करण्याची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात मंत्र्याचं नाव आल्याने पोलिसांवरही आरोप लागले आहेत. कारण त्यांनी तपास योग्य प्रकारे केला नाही. चला जाणून घेऊ काय आहे प्रकरण..

यूनायटेड किंगडम (United Kingdom) च्या लंडन (London) शहरात एका महिलेने कंजेर्वेटिव पार्टीच्या सरकारमधील मंत्री टॉप टोरीवर आरोप लावला आहे की, त्यांनी तिच्यावर संसदेच्या आत हल्ला केला आणि नंतर बलात्कार करण्याचा प्रयत्न(Rape Attempt) केला. महिला कशीतरी स्वत:ला वाजवण्यात यशस्वी ठरली

पोलिसांवर दुर्लक्ष करण्याचा आरोप

पीडित महिलेनुसार, बलात्काराचा प्रयत्न झाल्यावर महिला जेव्हा मंत्र्याची तक्रार घेऊन पोलिसात गेली तेव्हा त्यांनी याकडे गंभीरतेने पाहिले नाही. पीडितेने आरोप लावला आहे की, पोलिसांना प्रकरणाचा योग्य तपास केला नाही आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. आता हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. कारण महिलेने मंत्र्यांवर पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. पोलिसांनी जानेवारी २०२१ मध्ये या केसची फाइल बंद केली होती.

महिलेला धमकी

दरम्यान पीडितेने मंत्री टॉप टोरीला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. महिलेने सांगितले की, आरोपी मंत्र्याला ती तुरूंगात पाठवल्याशिवाय शांत बसणार नाहीय. असं असलं तरी यादरम्यान तिला धमकवण्यातही आलं. तिला असं करणं महागात पडू शकतं असं तिला सांगण्यात आलं.

काय झालं होतं त्या दिवशी?

पीडितेने आरोप लावले की, जेव्हा मंत्री टॉप टोरीने तिच्यावर हल्ला केला तेव्हा तिला धक्का बसला. यादरम्यान पीडितेच्या हातावर जखमाही झाल्या. तेच पीडितेच्या आईने सांगितले की, पोलीस केस मागे घेण्यासाठी सांगत आहेत. मंत्र्याविरोधात काहीच पुरावे आढळले नाहीत.

काय म्हणाले मंत्री?

मिररने दिलेल्या वृत्तानुसार, बलात्काराचा आरोप असलेले मंत्री टॉप टोरी म्हणाले की, त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. हे मला फसवण्यासाठी षडयंत्र आहे. ते पीडितेच्या एका मैत्रीणीने सांगितले की, बलात्काराच्या घटनेच्या एक दिवसआधी तिच्या मैत्रीणीला धमकी मिळाली होती. 

टॅग्स :LondonलंडनInternationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारी