शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
3
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
4
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
8
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
9
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
10
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
11
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
12
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
13
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
14
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
15
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
16
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
17
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
18
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
19
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
20
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान

शरीफ यांना ओसामाकडून पैसा

By admin | Published: March 02, 2016 3:00 AM

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निवडणुकीसाठी अल कायदाचा प्रमुख ओसामा बीन लादेन याच्याकडून पैसा मिळाला होता, अशी खळबळजनक माहिती एका पुस्तकामुळे प्रकाशात आली आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निवडणुकीसाठी अल कायदाचा प्रमुख ओसामा बीन लादेन याच्याकडून पैसा मिळाला होता, अशी खळबळजनक माहिती एका पुस्तकामुळे प्रकाशात आली आहे.बेनझीर भुत्तो यांच्याविरुद्धच्या निवडणुकीसाठी नवाझ शरीफ यांनी ओसामाकडून पैसा घेतला होता, असा दावा खालिद ख्वाजा : शहीद-ए-अमन या पुस्तकात करण्यात आला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचे प्रमुख असलेले खालिद ख्वाजा यांच्या पत्नी शम्मा खालिद यांनी हे पुस्तक लिहिले आहे.देशात इस्लामी राजवट आणण्याच्या नवाझ शरीफ यांच्या विधानांमुळे ओसामा बीन लादेन आणि स्वत: खालिद ख्वाजा हे दोघेही त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. पण प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर मात्र शरीफ आपल्या त्या घोषणेपासून दूर गेले, असेही शम्मा खालिद यांनी पुस्तकात नमूद केले आहे.जागतिक जिहाद संकल्पनेचे सर्वेसर्वा अब्दुल्ला आझम यांनी आपले पती ख्वाजा खालिद यांची आणि ओसामा यांची ओळख करून दिली होती. आझम हे पॅलेस्टिनी सुन्नी नेते होते आणि अरब देशातून जिहादी तयार करण्यासाठी त्यांनी मोठा निधी जमा केला होता. त्यांच्यामुळे ओसामा अफगाणिस्तानात आला, याचा उल्लेख त्या पुस्तकात आहे. खालिद यांच्या हत्येमध्ये भारतीय गुप्तचर संघटना रॉ आणि अमेरिकेची सीआयए ही संघटना यांचा हात होता, असा आरोपही पुस्तकात करण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)