शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

मशिदीत आत्मघाती स्फोट, अनेक ठार

By admin | Published: October 16, 2015 10:37 PM

नायजेरियाच्या मैदुगुरी शहरातील एका मशिदीत दोन आत्मघाती हल्लेखोरांनी घडवून आणलेल्या हल्ल्यात अनेक भाविक मारले गेले

मैदुगुरी : नायजेरियाच्या मैदुगुरी शहरातील एका मशिदीत दोन आत्मघाती हल्लेखोरांनी घडवून आणलेल्या हल्ल्यात अनेक भाविक मारले गेले. बोको हरामचे दहशतवादी मैदुगुरी शहराला सातत्याने लक्ष्य करीत आहेत. मशिदीतील सर्व लोक मारले गेले. कोणीही वाचलेले नाही, असे मुहतारी अहमदू या व्यापाऱ्याने सांगितले. हल्ला झाला तेव्हा मुहतारी मशिदीजवळच होता. आम्हाला मशिदीत ४२ मृतदेह आढळून आले, असे सतर्कता समितीचे सदस्य अमादु मार्ते यांनी सांगितले. ही समिती बोको हरामविरुद्ध सरकारी सैन्यदलांना साहाय्य करीत आहे. बोर्नो राज्याच्या पोलिसांनी दुहेरी स्फोटाला दुजोरा दिला; मात्र मृतांची संख्या केवळ १४ असल्याचे सांगितले.स्फोटानंतर मशीद कोसळली आणि नमाज अदा करत असलेले अनेक लोक जखमी झाले. जखमींना मैदुगिरी विद्यापीठाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे स्थानिक पोलिसांनी पत्रकारांना सांगितले. (वृत्तसंस्था)