शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
4
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
5
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
6
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
7
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
8
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
10
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
11
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
12
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
13
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
14
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
15
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
16
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
17
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
18
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
19
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
20
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र

पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स

By admin | Published: September 08, 2016 5:06 AM

भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त गौतम बंबावाले यांचा कराचीतील मंगळवारचा कार्यक्रम आयत्या वेळेत रद्द करण्यास पाकिस्तान सरकारने भाग पाडल्यामुळे भारताने तीव्र

कराची/नवी दिल्ली : भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त गौतम बंबावाले यांचा कराचीतील मंगळवारचा कार्यक्रम आयत्या वेळेत रद्द करण्यास पाकिस्तान सरकारने भाग पाडल्यामुळे भारताने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे दिल्लीतील उच्चायुक्त अब्दुल बसीत यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून भारताने ही नापसंती व्यक्त केली.गौतम बंबावाले यांनी काल कराचीतील एका कार्यक्रमात बोलताना भारताच्या, काश्मीरच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू नये, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगड फेकू नये, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांचा नंतरचा कार्यक्रम रद्द करण्यास पाकिस्तान सरकारने भाग पाडले. भारतीय उच्चायुक्तांच्या स्वातंत्र्यावर अशा प्रकारे निर्बंध आणण्याच्या प्रकाराचा आपण निषेध करतो, असे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विकास स्वरूप यांनी अब्दुल बसीत यांना सुनावले. (वृत्तसंस्था)