उत्साही तरुण-तरुणी बेभान होऊन या फेस्टिवलमध्ये सहभागी होतात आणि रस्त्या रस्त्यावर असा जल्लोष होतो.
फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी पॅम्पलोना शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात येते. यामध्ये मड बाथ बुल फाइट अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात या उत्सवाला सुरुवात झाली असून यामध्ये स्पेनमधील नागरिकांसमवेत अनेक जगभरातील पर्यटकसुद्धा भाग घेतात.
रोममधील संत फर्मिन यांच्या स्मरणार्थ या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते आणि यावेळी अनेक उपक्रम राबविण्यात येतात.
स्पेनमधील उत्तरेकडील भागात असलेल्या पॅम्पलोना शहरात सन फर्मिन फेस्टिव्हल साजरा करण्यात येतो.