शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या मार्गात मोठ्या अडचणी; आता थेट 2025 मध्येच पृथ्वीवर परतणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 7:00 PM

5 जूनपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या मार्गात मोठ्या अडचणी असल्याचे NASA च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वॉशिंग्टन: अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स (sunita williams) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. NASA च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बोईंग स्टारलाइनरद्वारे जून महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या सुनीता यांच्या परतीच्या मार्गात मोठ्या अडचणी आल्यामुळे त्या थेट पुढील वर्षीच पृथ्वीवर परतू शकतात. एजन्सी आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना SpaceX स्पेसक्राफ्टच्या मदतीने पृथ्वीवर आणण्यासाठी पर्याय शोधत आहे.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अवघ्या आठ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहून परतणार होते. पण, अचानक त्यांच्या परतीच्या मार्गात काही तांत्रिक अडचणी आल्या, ज्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून दोघेही अंतराळात अडकले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, आता ते दोघेही थेट 2025 मध्येच पृथ्वीवर परत येऊ शकतात. बोईंग स्टारलाइनद्वारे त्यांना परत आणले जाऊ शकत नाही, त्यामुळे आता इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या SpaceX कंपनीची मदत घेतली जाणार आहे. 

सुनीता विल्यम्स जूनपासून अंतराळात आहेतसुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी 5 जून रोजी बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानातून उड्डाण केले होते. ते आठवडाभर अंतराळात राहून जूनच्या मध्यात परतणार होते, पण थ्रस्टर आणि हेलियम लीकच्या समस्येमुळे त्यांना परत येता आले नाही. 

सुनीता विल्यम्स यांचे Muscle mass आणि Bone density घटलेअनेक दिवसांपासून अंतराळात राहिल्यामुळे सुनीता विल्यम्स यांच्या शरीरावर परिणाम होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंतराळातील गुरुत्वाकर्षणाच्या कमतरतेमुळे सुनीता यांचे Muscle mass आणि  Bone density कमी होत आहे. 

टॅग्स :NASAनासाAmericaअमेरिकाIndiaभारतisroइस्रो