शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

पाकिस्तानकडून सस्पेन्स कायम

By admin | Published: July 06, 2015 11:13 PM

पंतप्रधान नवाज शरीफ रशियातील शांघाई सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान महत्त्वपूर्ण द्विपक्षीय भेटीगाठी घेतील, असे पाकिस्तानने सोमवारी सांगितले;

इस्लामाबाद : पंतप्रधान नवाज शरीफ रशियातील शांघाई सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान महत्त्वपूर्ण द्विपक्षीय भेटीगाठी घेतील, असे पाकिस्तानने सोमवारी सांगितले; मात्र शरीफ भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील वा नाही याचा सस्पेन्स कायम ठेवला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शरीफ उफात एसीओ शिखर परिषदेखेरीज काही महत्त्वपूर्ण द्विपक्षीय भेटीगाठीही घेणार असल्याचा या निवेदनात उल्लेख आहे; मात्र शरीफ कोणकोणत्या नेत्यांची भेट घेणार आहेत हे यामध्ये स्पष्ट करण्यात आलेले नाही. शरीफ आणि मोदी यांची भेट होण्याची शक्यता असल्याचे एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. (वृत्तसंस्था)