शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

दहशतवादी शिकवण देणा-या मदशांवर कारवाई करा - नवाझ शरीफ

By admin | Published: February 19, 2015 3:50 PM

पाकिस्तान सरकार दहशतवादी संघटनांसोबत कोणत्या प्रकारचे संभाषण करण्यास इच्छूक नसून दहशतवादी आणि त्यांना प्रशिक्षण देणा-या केंद्रंवर कारवाई करण्याचे आदेश नवाझ शरीफ यांनी दिले आहेत

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १९ - दहशतवादाचे प्रशिक्षण देणा-या मदरशांवर सक्त कारवाई करायला हवी असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे. 
पाकिस्तान सरकार दहशतवादी संघटनांसोबत कोणत्या प्रकारचे संभाषण करण्यास इच्छूक नसून दहशतवादी व त्यांना प्रशिक्षण देणा-या संस्थांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना म्हटले आहे. परंतू अजून कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष कारवाई झआली नसल्याचे एका स्थानिक वृत्तपत्राने म्हटले आहे. बुधवारी रावळपिंडी येथे एका शिया मशिदीमध्ये झालेल्या स्फोटात तीन जण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेवर प्रतिक्रीया देताना शरीफ प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यापूर्वी ३० जानेवारी रोजी सिंध प्रांतामध्ये शउक्रवारी नमाजच्या वेळी झालेल्या स्फोटात ६० जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला काही दिवस उलटण्याआधीच दुसरस्फोट झाल्याने शरीफ यांनी चिंता व्यक्त केली आहे.