शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

अफगाणिस्तानात तालिबानचा हल्ला; २ जणांचा मृत्यू तर ३२ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2016 7:23 AM

तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या उत्तर भागात असलेल्या मजार-ए-शरीफ या शहरात असणाऱ्या जर्मन दूतवासाबाहेर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमतमजार-ए-शरीफ, दि. ११ - तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या उत्तर भागात असलेल्या मजार-ए-शरीफ या शहरात असणाऱ्या जर्मन दूतवासाबाहेर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्यात ३२ जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तालिबानने दोन ट्रकबॉम्बचा वापर करत हा हल्ला घडवून आणला आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार तालिबानचे लक्ष हे जर्मन दूतावास होते. हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेले दोन ट्रक्स जर्मन दूतावासाच्या आतमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे कडक सुरक्षा असल्यामुळे त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला. त्यामुळे दहशतवाद्यांनी दूतावासाबोहरील भिंतीवर स्फोटकांनी भरलेला ट्रक धडकवला.

#FLASH: Explosion and gun battle at German Consulate in Afghanistan's city of Mazar-e-Sharif

— ANI (@ANI_news) 11 November 2016

 

सविस्तर वृत्त लवकरच...