शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

टेलर स्विफ्टला ‘ग्रॅमी’

By admin | Published: February 17, 2016 2:57 AM

पॉप गायिका टेलर स्विफ्ट यांना अल्बम आॅफ द ईअरचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे, तर गायनाच्या श्रेणीत केंड्रिक लॅमर यांनी पुरस्कार मिळविला आहे.

लॉस एंजिलिस : पॉप गायिका टेलर स्विफ्ट यांना अल्बम आॅफ द ईअरचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे, तर गायनाच्या श्रेणीत केंड्रिक लॅमर यांनी पुरस्कार मिळविला आहे. दोन अन्य महत्त्वाच्या पुरस्कारांत सर्वश्रेष्ठ गीत आणि रेकॉर्ड हे अनुक्रमे थिंकिंग आऊट लाऊड (एड शीरन) आणि अपटाऊन फंक (ब्रूनो मार्स, मार्क रॉनसन) यांना मिळाले. लॅमरला ११ श्रेणीत नामांकन मिळाले होते; पण सर्वश्रेष्ठ अल्बम टू पिम्प अ बटरफ्लायच्या पुरस्काराशिवाय अन्य श्रेणीत पुरस्कार मिळविण्यात ते अपयशी ठरले. याशिवाय त्यांना म्युझिक व्हिडिओ व अन्य श्रेणीत सहविजेत्यांचा पुरस्कार मिळाला. आसिफ कपाडियांचा सन्मान सितारवादक अनुष्का शंकर या सोहळ्यात पुरस्कार मिळविण्यात अपयशी ठरल्या, तर भारतीय ब्रिटिश दिग्दर्शक आसिफ कपाडिया आपली डॉक्युमेंट्री ‘एमी’साठी सर्वश्रेष्ठ संगीत चित्रपटाच्या श्रेणीत विजयी ठरले. अनुष्का यांना त्यांच्या होम या अल्बमसाठी नामांकन मिळाले होते. (वृत्तसंस्था)