शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
2
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
4
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
5
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
6
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
7
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
8
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
9
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
10
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
11
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
12
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
13
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
15
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
16
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
17
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
18
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
19
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
20
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर

China on Terrorism: "दहशतवाद वाघ आहे, तो पाळणाऱ्याला पण खातो"; चीनचा इशारा कोणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 11:39 PM

China on Terrorism: ग्लोबल काउंटर टेररिज्म फोरमच्या 11 व्या बैठकीत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी जगाला दहशतवादावरील दुहेरी मानसिकता सोडण्याचा सल्ला दिला आहे.

बिजिंग: अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या कब्जामुळे चीनला देखील आता दहशतवादावर आपला विचार बदलावा लागला आहे. आजवर आपल्या सोयीनुसार दहशतवादाची व्याख्या ठरविणाऱ्या चीनने भारताचीच भाषा बोलण्यास सुरुवात केली आहे. 

ग्लोबल काउंटर टेररिज्म फोरमच्या 11 व्या बैठकीत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी जगाला दहशतवादावरील दुहेरी मानसिकता सोडण्याचा सल्ला दिला आहे. चांगला आणि वाईट असा दहशतवाद असू शकत नाही. त्यांनी दहशतवादाची तुलना जंगली वाघाशी केली, आणि हा वाघ पाळणाऱ्यालाच खातो, असे म्हटले. हा इशारा कोणासाठी होता हे सांगण्याची गरज नाही. 

वांग यी यांनी पाकिस्तानचे किंवा अफगाणिस्तानचे नाव घेतले नाही. मात्र, त्यांचा इशारा या दोन देशांनाच होता, असे बोलले जात आहे. आंतरराष्ट्रीय दहशताद हा जगासमोर एक मोठी समस्या घेऊन आला आहे. वांग यांनी दहशतवादाविरोधात सर्व देशांच्या संयुक्त प्रयत्नांची स्तुतीदेखील केली. तसेच दहशतवादी शक्तींना संपुष्टात आणणे अद्याप बाकी आहे, ते वाढत चालले आहेत, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दहशतवादाला आपल्या राजकीय किंवा साम्राज्यवादाच्या फायद्यासाठी वापरणे धोक्याचे आहे. हे म्हणजे जंगली वाघाला पाळीव प्राण्याप्रमाणे पाळण्यासाखे आहे, जे संकटे आणेल, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Terrorismदहशतवादchinaचीन