शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
2
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
3
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
4
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
5
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
6
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
7
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
8
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
9
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
10
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
11
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
12
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
13
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
14
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
15
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
16
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
17
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
18
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
19
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
20
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

सर्वाधिक काळ राज्य करणारी थोर ब्रिटनची राणी एलिझाबेथ; ब्रिटनमध्ये आनंदोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 10:44 AM

साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नाही, अशी ज्या देशाची ख्याती होती त्या थोर ब्रिटनची राणी एलिझाबेथ आता ९६ वर्षांची आहे.

साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नाही, अशी ज्या देशाची ख्याती होती त्या थोर ब्रिटनची राणी एलिझाबेथ आता ९६ वर्षांची आहे. १९५२ मध्ये एलिझाबेथ यांच्या पिताश्रींचे निधन झाले. त्यानंतर राणीपद त्यांच्याकडे चालत आले. तेव्हापासून आजतागायत एलिझाबेथ ब्रिटनच्या राणीपदी आहेत.

ब्रिटनमध्ये आनंदोत्सव

राणी एलिझाबेथ यांच्या कारकीर्दीला २ जून रोजी ६९ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त बकिंगहॅम पॅलेस येथे राणीसाठी मानवंदना तसेच फ्लाय पास्ट आयोजित करण्यात आले होते. यावेळी राजवाड्याच्या बाल्कनीमध्ये राणी आणि संपूर्ण परिवार पारंपरिक पोषाखात उपस्थित होता. राणीच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ६९व्या वाढदिवसानिमित्त ब्रिटनमध्ये ३००० ठिकाणी दीप महोत्सव आयोजित करण्यात आला.

राज्याभिषेक कधी?

सर्वाधिक काळ राणीपदी राहण्याचा मान एलिझाबेथ यांना जातो. १९५३ मध्ये एलिझाबेथ यांचा राणीपदी राज्याभिषेक झाला होता. पुढील वर्षी एलिझाबेथ यांच्या राणीपदाला ७० वर्षे पूर्ण होतील.

राणीचा उत्तराधिकारी कोण?

राणी एलिझाबेथ यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रिन्स चार्ल्स हे उत्तराधिकारी असतील. एलिझाबेथ यांचे पती फिलीप यांचे गेल्या वर्षी निधन झाले.राजघराण्याच्या नियमामुळे फिलीप हे ब्रिटनचे राजे होऊ शकले नाहीत. २०२६ मध्ये एलिझाबेथ यांच्या शतकपूर्तीनिमित् ब्रिटनमध्ये भव्य सोहळा आयोजित केला जाईल. त्यावेळी एलिझाबेथ त्यांच्या  उत्तराधिकाऱ्याची निवड जाहीर होईल.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय