शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अमेरिकेत पुन्हा 9/11 चा थरार; विमानाच्या पाच तास घिरट्या; ‘वॉलमार्ट’ उडवण्याची दिली होती धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2022 8:12 AM

वॉलमार्ट स्टोअरवरच विमान धडकविण्याचा कट आखण्यामागचे नेमके कारण काय, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पायलट कोण होता, याचाही छडा लावण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.

 

मिसिसिपी : वर्ल्ड ट्रेड सेंटरचे टि्वन टॉवर विमानांनी उडवल्याची आठवण करून देणारी आणि त्यातून संपूर्ण अमेरिकेची झोप उडवणारी घटना पुन्हा एकदा घडली. मिसिसिपी राज्यातील तुपेलो शहरात एका व्यक्तीने नऊ आसनी विमानाचे अपहरण करून ते तब्बल पाच तास हवेत घिरट्या घालत ठेवले. या खळबळजनक घटनेनंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती, पाच तासांनी हे विमान रडारवरून अचानक गायब झाले. ते एका छोट्या गावात उतरले असून, वैमानिकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त होते. (वृत्तसंस्था)

पोलिसांनी परिसर केला रिकामा- तुपेलो शहरातील विमानतळावरून शनिवारी  एका अज्ञात व्यक्तीने विमान चोरून उडवले. त्यानंतर ते वॉलमार्ट स्टोअरवर धडकविण्याचा इशारा दिला.- खबरदारीचा उपाय म्हणून वॉलमार्ट स्टोअर, तसेच परिसरातील इमारती रिकाम्या करण्यात आल्या. तेथील लोकांना पोलिसांनी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.- विमानाचे संकट टळेपर्यंत नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले होते. विमान तुपेलो शहरावर बराच वेळ घिरट्या घालत होते.का आखला कट?वॉलमार्ट स्टोअरवरच विमान धडकविण्याचा कट आखण्यामागचे नेमके कारण काय, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पायलट कोण होता, याचाही छडा लावण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :Americaअमेरिकाairplaneविमान26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद