शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

...तर मोदी प्रतिहल्ला करू शकतात

By admin | Published: February 07, 2015 2:38 AM

दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असेल तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकवर लष्करी हल्ला करतील असे अमेरिकेच्या एका माजी मुत्सद्याने म्हटले

अमेरिकेचा पाकला इशारा : परिस्थिती बदलली; यापुढे गैरवर्तन सहन होणे अशक्य वॉशिंग्टन : भारतावर यापुढे होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असेल तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकवर लष्करी हल्ला करतील असे अमेरिकेच्या एका माजी मुत्सद्याने म्हटले असून, यापुढे पाकचे असे गैरवर्तन सहन केले जाणार नाही असा इशारा दिला आहे. अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रॉबर्ट ब्लॅकविल यांनी हे वक्तव्य केले आहे. १५ वर्षांपूर्वी नवी दिल्ली येथे भारताच्या संसदेवर हल्ला झाला. त्यानंतर ज्या ज्या वेळी भारतावर असे दहशतवादी हल्ले झाले, त्या प्रत्येक वेळी तत्कालीन भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याचा विचार केला; पण नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला; पण आता भारतातील वातावरण बदलत आहे, त्याबरोबरच नागरिकांच्या भावनाही बदलल्या आहेत, आता भारताच्या पंतप्रधानांनी पाकवर लष्करी कारवाई करण्याचा विचार केला, तर ते मागे हटणे शक्य नाही. अमेरिकेतील कौन्सिल आॅन फॉरेन रिलेशन्स या संस्थेतर्फे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. भारतात यापुढे एखादा मोठा दहशतवादी हल्ला झाला आणि त्याचा संबंध पाकिस्तानी लष्कर व आयएसआयशी असेल तर भारताचे पंतप्रधान पाकिस्तानवर लष्करी कारवाई करतील.(वृत्तसंस्था)४मोदींच्या पुर्वपदस्थ नेत्यांना भारतीय लष्कराने नेहमीच लष्करी हल्ल्याचा पर्याय सुचविला होता; पण त्यांनी हा निर्णय घेतला नाही. आता मोदी यांचे व्यक्तिमत्त्व, भारतीय जनमानसाचे मत व भारतीय समाजाच्या भावना लक्षात घेतल्या तर मोदी पाकला धडा शिकवतील हे नक्की आहे, असे ब्लॅकविल म्हणाले. भारत व दक्षिण आशियातील परिस्थितीवर ब्लॅकविल लक्ष ठेवून आहेत.