शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

सागरी जिवांना असाही धोका

By admin | Published: September 06, 2015 10:25 PM

सौंदर्य प्रसाधने वापरणाऱ्यांनो सावधान. दररोज वापरल्या जाणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये (कॉस्मेटिक्स) सागरी जिवांना धोकादायक ठरू शकतील अशा प्लास्टिकच्या कणांचा मोठ्या प्रमाणावर वापर झालेला असतो

लंडन : सौंदर्य प्रसाधने वापरणाऱ्यांनो सावधान. दररोज वापरल्या जाणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये (कॉस्मेटिक्स) सागरी जिवांना धोकादायक ठरू शकतील अशा प्लास्टिकच्या कणांचा मोठ्या प्रमाणावर वापर झालेला असतो. प्लायमाऊथ युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात हा निष्कर्ष आला आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार एकट्या इंग्लंडमध्ये दरवर्षी समुद्रात अनावश्यक अतिसूक्ष्म प्लास्टिकचे कण, बिंदू समुद्रात सोडले जातात. इंग्लंडच्या बाजारात चेहरा साफ करण्यासाठी वापरली जाणारी ८० प्रकारची फेशियल्स आहेत व त्यासाठी अतिसूक्ष्म प्लास्टिकचे कण व बिंदू वापरलेले असतात. साहजिकच त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचे प्रदूषण निर्माण होते. वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मितीत प्लास्टिकचे कण किंवा बिंदूंचा वापर टाळण्यासाठी नैसर्गिक घटक वापरण्यावर भर दिला जात आहे. या उत्पादनांत हँडवॉश, साबण, टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम्स, शेव्हिंग फोमस्, बबल बाथ, सनस्क्रीन, शाम्पूचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)