सिडनी : सिडनीतील लिंड कॅफेवर गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आधी आॅस्ट्रेलियाच्या सुरक्षा व्यवस्थेकडे १८ फोन कॉल्स स्वत:ला मौलवी म्हणवणाऱ्याकडून आले होते; परंतु त्यातील एकातही लगेचच हल्ला होईल, असे कोणतेही संकेत नव्हते.कॅफेवरील हल्ल्याचा प्रथमच अधिकृत आढावा घेण्यात आला. हारून मोनिस याने कॅफेत नागरिकांना ओलिस धरले होते. (वृत्तसंस्था)
सुरक्षा व्यवस्थेकडे आले होते १८ कॉल्स
By admin | Published: February 22, 2015 11:08 PM