शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

अफगाणी नागरिकांना 'या' देशांनी दिला आश्रय, यादीत भारताचंही नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 5:44 PM

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातून पळून गेलेले बहुतेक अफगाणी पाकिस्तान आणि इराणमध्ये आश्रय घेत आहेत.

नवी दिल्ली:अफगाणिस्तानवरतालिबानचा कब्जा झाल्यानंतर अनेक अफगाणी नागरिक देश सोडून जात आहेत. तालिबानच्या राटवटीत राहायचे नाही म्हणून लोक जीवाची परवा न करता देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भातील काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात, अनेक देशांनी संकटग्रस्त अफगाणींना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. 

अफगाणिस्तानातून पळून जाणारे बहुतेक अफगाणी पाकिस्तान आणि इराणमध्ये आश्रय घेत असल्याचं वृत्त आहे. आकडेवारीनुसार 26 लाख अफगाण निर्वासितांपैकी 90 टक्के निर्वासीत या दोन देशांमध्ये आहेत. गेल्या मे महिन्यापासून सातत्यानं लोकांची पलायन होत आहे. रविवारी तालिबाननं काबूल ताब्यात घेतल्यानंतर पलायन वाढलं.

हे देश देत आहेत आश्रयअमेरिकाआतापर्यंत 1200 अफगाण लोकांना बाहेर काढून अमेरिकेत आणण्यात आलं आहे. 'ऑपरेशन अलायन्स रेफ्युजी' अंतर्गत येत्या आठवड्यात ही संख्या 3500 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अमेरिका 10 हजार अफगाण नागरिक घेऊ शकते अशी बातमी आहे. यामध्ये अमेरिकन सरकारला मदत करणाऱ्यांचा समावेश आहे.

कॅनडा-गेल्या आठवड्यात कॅनडानं 20,000 अफगाण निर्वासितांना आपल्या देशात आणण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच, येत्या काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ब्रिटन-नवीन पुनर्वसन कार्यक्रम पहिल्या वर्षी पाच हजार अफगाणांचे स्वागत करण्यासाठी तयार आहे. ब्रिटननं मंगळवारी याची घोषणा केली. या कार्यक्रमात महिला, मुली आणि इतर अल्पसंख्याकांना प्राधान्य दिले जाईल.

भारत-गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीमध्ये, भारतानं ई-व्हिसाच्या नवीन श्रेणीचा समावेश केला होता. त्या अंतर्गत अफगाण नागरिकांच्या अर्जांवर त्वरीत प्रक्रिया केली जाणार होती. सध्या, हे व्हिसा 6 महिन्यांसाठी वैध आहेत. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानAmericaअमेरिकाIndiaभारतPakistanपाकिस्तानCanadaकॅनडा