ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26 - पोर्न इंडस्ट्रीमध्ये असलेल्या भारतीय नावांची चर्चा झाली की सर्वात आधी समोर येते ते सनी लिओनीचे नाव. पण सनीने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवल्यापासून या क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. अगदी तिला कोणी तिच्या या भूतकाळाबाबत विचारलेलेही तिला फारसे आवडत नाही.
सनी ही एकमेव भारतीय वंशाची पोर्न स्टार नाही. तर तिच्यासह इतरही अनेक भारतीय वंशाच्या पोर्न स्टार या इंडस्ट्रीमध्ये चर्चेत आहेत. अनेकांना या पोर्न स्टार्स भारतीय असल्याचेही माहिती नसते. या पोर्न स्टार्सचा भूतकाळ आणि त्यांचे भारतीय कनेक्शन याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत.प्रिया अंजली राय -नवी दिल्लीमध्ये जन्मलेली प्रिया अंजली राय वयाच्या दुसऱ्या वर्षीच तिच्या आई वडिलांसह अमेरिकेत शिफ्ट झाली होती. सध्या 30 वर्षे वय असलेली प्रिया आता अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीची स्टार आहे. अंजली कारा -अंजलीचा जन्म दिल्लीमध्ये झाला होता. सध्या दक्षिण—पूर्व आशिया अॅडल्ट एंटरटेनमेंट बिझनेसमध्ये अंजलीचे नाव चांगलेच प्रसिद्ध आहे. या क्षेत्रात येण्याच्या निर्णयाबाबतही अंजली ठाम आहे. त्याचा पश्चाताप नसल्याचे अंजली म्हणते. गया पटेल -गया पटेल ही कॅनडामध्ये राहणारी भारतीय वंशाची पोर्न स्टार आहे. गया तिच्या बोल्ड पर्सनालिटीसाठी ओळखली जाते. शांती डायनामाइट -शांती ही इंग्लंडमध्ये राहणारी भारतीय वंशाची पोर्न स्टार आहे. सनी लिओनीनंतर शांतीची लोकप्रियता सर्वाधिक आहे असे म्हणता येईल. शांतीने भारतातही काही बी ग्रेड चित्रपट केले आहेत. शांतीचे खरे नाव सोफिया वासिलेईडोऊ असे आहे. जायडे जेवल -जायडेचा जन्म भारतातच झाला होता. पण वयाच्या आठव्या वर्षी ती इंग्लंडला गेली. त्यानंतर ती भारतात परतली नाही. मोठी झाल्यावर तिने अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवला आणि या इंडस्ट्रीत ती सध्या स्टार म्हणून ओळखली जाते. लेह जाये -भारतीय वंशाची असलेली लेह जायचे हिचा जन्म इंग्लंडमध्ये झालेला आहे. ती जोशी नावानेही प्रसिद्ध आहे. सहारा नाइट -सहारा नाइट ही ब्रिटीश मुस्लीम पोर्न स्टार आहे. तिच्या इंडियन लूक्समुळे ती चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. तसेच तिच्या बोल्ड सीन्समुळेही तिला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळालेली आहे.सनी लिओनी -सनीचे खरे नाव कवलजित वोहरा असे आहे. ती एक इंडो-कॅनडियन अॅडल्ट स्टार होती. बिग बॉस द्वारे भारतीय टेलिव्हीजन क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर सनीसाठी बॉलीवूडची दारेही उघडली. तिने अनेक चित्रपटांत जलवा दाखवला. मात्र तिची अॅडल्ट इंडस्ट्रीतील पॉप्युलॅरिटी ती बॉलीवूडमध्ये आल्यानंतर आणखी वाढली होती