शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाचे BJPचे स्वप्न धुसर होणार? बड्या मित्रपक्षाचा NDAला रामराम; INDIA आघाडीत जाणार!
2
“उद्धव ठाकरे यांना राऊतांपासून खरा धोका, तेच पक्ष चालवतात”; शिंदेंच्या नेत्याने सगळेच काढले
3
'मॅन ऑफ द मॅच' ठरल्यावर धोनीही सरप्राइज! नवा इतिहास रचला अन् कोहलीच्या विक्रमाशीही बरोबरी
4
"माझी आई मला म्हणाली होती, नितीन एवढा रस्ता चांगला कर; म्हणून मी आज...!" गडकरींनी सांगितली आईनं व्यक्त केलेली इच्छा
5
IPL 2025 LSG vs CSK : पंत चुकला! धोनी-शिवम दुबे जोडी जमली; ५ पराभवानंतर CSK नं अखेर मॅच जिंकली!
6
"आता टोलबद्दल तुमची तक्रार राहणार नाही, १५ दिवसांत नवीन पॉलिसी..."; नितीन गडकरींचे मोठं विधान
7
ग्लोव्ह्ज न काढता MS धोनीचा नॉन स्ट्राइक एन्डला डायरेक्ट थ्रो; माजी क्रिकेटर म्हणाले, हा 'तुक्का'च
8
बॉम्बने उडवून टाकेन! सलमानला धमकावणाऱ्याला मुंबई पोलिसांनी शोधून काढलं; समोर आली मोठी माहिती
9
"कायद्याचं उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही, धर्म..."; हिंसाचारानंतर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलं शांततेचं आवाहन 
10
“दिलेली वचने सरकार पूर्ण करत नाही, देश हळूहळू हिटलरशाहीकडे...”; प्रणिती शिंदेंची टीका
11
VIDEO: "कामं करा, असं का करता"; १४ वर्षांपूर्वी शपथ घेतलेल्या रामपालला पंतप्रधान मोदींनी घातले बूट
12
LSG vs CSK : भरवाशाचे गडी गडबडल्यावर पंत लढला! 'फिफ्टी' ठोकताना धोनीसमोर 'हेलिकॉप्टर' ही उडवलं
13
“बिनबुडाचे चंबू! उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्टया संपवायला संजय राऊत...”; भाजपा नेत्याची टीका
14
“त्यांचे जेवढे वय, तेवढा माझा राजकीय अनुभव”; अशोक चव्हाणांचे रोहित पवारांना प्रत्युत्तर
15
LSG vs CSK : पुण्याच्या भैय्याची लखनौत हवा! मैदानात उतरताच 'शतक'; मग 'सुपर कॅच'सह लुटली मैफिल
16
बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला; ISF च्या कार्यकर्त्यांकडून पोलीस लक्ष्य; वाहने फोडून पेटवली
17
“मोदीजी, RSSचा सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार?”: हर्षवर्धन सपकाळ
18
दत्त जयंतीचा जन्म, समर्थ रामदास स्वामींचे दर्शन; गुरुनिष्ठेचा परम आदर्श श्रीधर स्वामी महाराज
19
पंचग्रही योगात मेष संक्रांती: ‘हे’ उपाय नक्की करा, महिनाभर फायदा मिळवा; ७ राशींवर सूर्यकृपा!
20
११७७९ रुपयांचा शेअर ५०२८ रुपयांवर आला, गुंतवणूकदारांना करतोय कंगाल; पण...

'या' मुस्लिम देशावर दहशतवादी हल्ल्याचे सावट; अमेरिकेने आपल्या नागरिकांना परत बोलावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 21:17 IST

US Warns Terrorist Attack On Eid: अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ईदच्या दिवशी या मुस्लिम देशावर दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली आहे.

US Warns Syria: परवा, म्हणजेच 31 मार्च रोजी रमजान ईद आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सीरियामधील आपल्या नागरिकांना दहशतवादी हल्ल्यांचा इशारा जारी केला आहे. दमास्कसमधील दूतावास, आंतरराष्ट्रीय संस्था आणि सार्वजनिक संस्थांना या संभाव्य धोक्यांबाबत माहिती देण्यात आली आहे.

इशाऱ्यांमध्ये हल्ल्याच्या संभाव्य पद्धतींचे तपशीलवार वर्णन केले आहे, ज्यामध्ये वैयक्तिक हल्ले, सशस्त्र बंदूकधारी आणि स्फोटक उपकरणे यांचा समावेश असू शकतो. अमेरिकन सरकारने आपल्या नागरिकांना तातडीने सीरिया सोडण्याचे आवाहनदेखील केले आहे. परिस्थिती बिघडल्यास स्थलांतर करण्यास तयार राहण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

अमेरिकन दूतावास 2012 पासून बंद आहेविशेष म्हणजे, दमास्कसमधील यूएस दूतावास 2012 पासून बंद आहे. यूएस सरकार सीरियामधील आपल्या नागरिकांना नियमित किंवा आपत्कालीन कॉन्सुलर सेवा देऊ शकत नाही. झेक प्रजासत्ताक अमेरिकेच्या हितसंबंधांचे संरक्षण करणारी शक्ती म्हणून काम करते. सीरियामधील ज्या यूएस नागरिकांना आपत्कालीन मदतीची आवश्यकता आहे, त्यांनी दमास्कसमधील चेक दूतावासातील यूएस स्वारस्य विभागाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाSyriaसीरियाTerror Attackदहशतवादी हल्ला