शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

पाकिस्तान पुन्हा बॉम्बस्फोटानं हादरला, तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 11:24 PM

पाकिस्तानमधील चार मांग जिल्ह्यातील बजोर येथे दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्बस्फोट घडवून आणला आहे.

इस्लामाबाद, दि. 11 - पाकिस्तानमधील चार मांग जिल्ह्यातील बजोर येथे दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. या बॉम्बस्फोटात 3 जणांचा मृत्यू झाला असून, 26 जण जखमी आहे. अधिका-यांच्या माहितीनुसार, चार मांग जिल्ह्यातील मजुरांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे.बजोरमध्ये मजुरांना घेऊन जाणा-या वाहन रस्त्यावर आयईडी बॉम्बस्फोट घडवून उडवून दिली. या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला असून, 26 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. घटनास्थळी पाकिस्तान लष्कराचे सुरक्षा जवान पोहोचले असून, सर्च ऑपरेशन राबवलं आहे. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्लाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. राजगल घाटीमध्ये ऑपरेशन खैबर-4 सुरू असतानाच दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. हा भाग पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर वसलेला आहे.