शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

लंडनमध्ये रेल्वेस्टेशनवर चाकूहल्ल्यात ३ जखमी

By admin | Published: December 06, 2015 10:50 PM

येथील भूमिगत रेल्वेस्टेशनवर एकाने केलेल्या चाकूहल्ल्यात तीन जण जखमी झाले. हल्लेखोराला ताब्यात घ्यायच्या आधी तो ‘हे सिरियासाठी आहे’, असे ओरडत होता.

लंडन : येथील भूमिगत रेल्वेस्टेशनवर एकाने केलेल्या चाकूहल्ल्यात तीन जण जखमी झाले. हल्लेखोराला ताब्यात घ्यायच्या आधी तो ‘हे सिरियासाठी आहे’, असे ओरडत होता. हा हल्ला दहशतवादी असल्याचे स्कॉटलंड यार्डचे पोलीस समजत आहेत.शनिवारी सायंकाळी लायटनस्टोन स्टेशनवर लोकांवर हल्ला झाल्याचे समजताच पोलीस तेथे पोहोचले. ५६ वर्षे वयाचा एक जण या हल्ल्यात गंभीर जखमी झाला; परंतु त्याच्या जीवाला धोका नाही. इतर दोघांना किरकोळ जखमा झाल्या. पोलीस या घटनेचा तपास दहशतवादी घटना समजून करीत आहेत. हल्ल्याच्या वेळी उपस्थित असलेल्या लोकांनी हल्लेखोर त्याचे हे कृत्य सिरियाशी संबंधित असल्याचे पुन: पुन्हा ओरडत होता, असे सांगितले. हल्लेखोराला टासारने (करंट देऊन शांत करणे) ताब्यात घेण्यात आले. टासर घेऊन येईपर्यंत पोलिसांना आठ मिनिटे लागली. सशस्त्र वाहनही घटनास्थळी पाठविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)